"कृष्ण जन्माष्टमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''जन्माष्टमी''' म्हणजे गोकुळ अष्टमी, [[कृष्ण]] जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.
==व्रत==
सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून अष्टमीला पांढ-या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात.व्रताचा संकल्प करून लता पल्लवानी सुशोभित करतात.त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात.मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात.दुस-या बाजूला यशोदा आणि तिची कन्या,वसुदेव,नंद,यांच्या मूर्ती बसवितात.मध्यरात्री शुचिर्भूत होवून संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात.रात्रौ कथा,पुराण,नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात.नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा</ref>
==उत्सव==
 
गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.
कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.गोकुळ,मथुरा,द्वारका, वृंदावन इ,क्षेत्रात या उत्सवाचा विशेषच थाट असतो.
 
==उत्सव==
मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बर्‍याचशाबऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृदांवनवृंदावन येथे या दिवसातदिवशी दोलोत्सव असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा </ref>
 
या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंततेथपर्यंत मानवी मनोर्‍यावरूनमनोऱ्यावरून पोचूनपोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
[[चित्र:Gopalkala.JPG|right|thumb|गोपालकाला व त्यामध्ये ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती]]
 
या उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. दही, पोहे, काकडी यांचा एकत्र काला करून त्याचा नैवेद्य सर्वाना दिला जातो. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.