"मराठी ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मराठी ख्रिश्चन''' किंवा '''मराठी ख्रिस्ती''' हा [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्म]] आचरणारा हा भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[मराठी भाषा|मराठी भाषक]] समूह आहे. यातील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. या समाजात संभाषणासाठी [[इंग्लिश भाषा|इंग्लिशहीइंग्रजीही]] संभाषणसाठी वापरतात. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - एक [[ईस्ट इंडियन|इस्ट इंडियन]], जेहे ख्रिश्चन मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी आहेत; व दुसरे [[हिंदू]] धर्मातून धर्मांतरित झालेले मराठी ख्रिस्ती म्हणुनम्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातमहाराष्ट्रातील मराठी ख्रिश्चन हे प्रामुख्याने [[पश्चिम महाराष्ट्र]], [[अहमदनगर]], [[सोलापूर]], [[पुणे]] आणि ,[[नाशिक]], [[औरंगाबाद]] मध्येया आढळतातविभागांत राहतात. २०११ च्या भारतीय जनगणनेच्य अहवालानुसार, महाराष्ट्रात ख्रिस्ती लोकांची लोकसंख्या ०.९६% (~सुमारे १%) आहे.<ref>[http://www.census2011.co.in/religion.php भारतातीय राज्यातील धर्मनिहाय जनगनणा]</ref> हिंदू, इस्लाम, बौद्ध व जैन धर्मानंतरधर्मांनंतर ख्रिश्चन हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.
 
== अहमदनगर ==
[[रोमन कॅथलिक]] पंथीयांची संख्या महाराष्ट्रात अधिक असलीअसून, तरीहीजे मराठी ख्रिश्चन [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] पंथाचे अनुयायी आहेत ते [[नाशिक]], [[अहमदनगर]], [[सोलापूर]] येथे लक्षणीय संख्येनेसंख्येत आढळतात.
अहमदनगरात पहिले [[चर्च]] [[मिरीपाथर्डी]], तालुक्यातले [[पाथर्डीमिरी]] तालुक्यातयेथे इंग्रजांनी [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्याइसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात]] बांधले होते. अहमदनगरात सगळ्यासर्व गावातजातीच्या ख्रिस्ती लोकांचेलोकांची स्वतःचेस्वतंत्र प्रार्थनेचे चर्चचर्चेस आहेत. अहमदनगरातअहमदनगरातले, सोलापुरातसोलापुरातले ख्रिस्ती हे '''अमेरिकन मराठी मिशन''' व '''मिशन ऑफ्ऑफ द [[चर्च ऑफ्ऑफ इंग्लड]]''' यांच्या कार्यामुळेनियंत्रणाखाली आढळतातकाम करतात. महाराष्ठ्रात महाराष्ठ्रातले बहुतेक प्रोटेस्टंट्प्रोटेस्टंट हे [[चर्च ऑफ नॉर्थ इंडिया]] ह्या संप्रदायातले आहेत. परंतु हे लोक स्वतःला आधिआधी भारतीय मानतात.[[ना.वा. टिळक]] यांनी अमेरिकन मराठी मिशनला उद्देश्यूनउद्देशून म्हण्टलेम्हटले होते की ,"Pack up yea your belongings and be gone, if you do not love this sacred land of Hindus."("जर तुम्हास या हिंदूंच्या भूमीबद्दल आपुलकी वाटत नसेल तर आपले सामान भरा आणि चालते व्हा.")
 
== श्रद्धा ==
[[हरेगाव]] ह्या [[श्रीरामपूर]] तालुकयातील गावी मतमाउलीची जत्रा दरवर्षी भरते. लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. ही जत्रा दरवर्षी ७ आणि ८ सप्टेंबरास असते. हरेगावाला ''मराठी कॅथलिकांचे [[पंढरपूर]]'' अशी उपमा दिली जाते. या जत्रेला [[अहमदनगर]], [[नाशिक]], [[मुंबई]], [[ठाणे]], [[पुणे]] आणि उर्वरित [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] लोक येतात. काही लोक तेथे नवस करायालाकरायला येतात आणि त्यांची नवस, मागण्यात्यांचे पूर्णही होतात, अशी श्रद्धा आहे. ही जत्रा मतमाउलीच्या जन्मदिवसाच्या वेळी असते.
ही जत्रा एका ख्रिस्ती धर्मगुरूने इ.स. १९४९ साली सुरू केली, कारण बहुतेकजे लोक [[वांद्रे]] येथील जत्रेला जाऊ शकत नव्हते. त्यांच्या सुविधेसाठी त्यांनीसोयीसाठी ही जत्रा एका ख्रिस्ती धर्मगुरूने इ.स. १९४९ साली सुरू केली.
[[File:Ahmadnagar Church.JPG‎|thumb|235px| वडुले [[अहमदनगर]] चर्च]]
 
==मराठी ख्रिस्ती संमेलने==
सन १९२७ सालापासून दरवर्षी नित्यनेमाने [[मराठी ख्रिस्ती संमेलन]] भरते.
 
==नियतकालिक==
ख्रिस्ती समाजाचे ज्ञानोदय नावाचे नियतकालिक इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होत आले आहे.
 
 
== इतिहास ==