"नांदीश्राद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नांदीश्राद्ध किंवा नांदीमुखी श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे. पुत्रजन्म, विवाह आदि मंगलकार्यावेळी अभ्युदयासाठी हा विधी केला जाई. याला वृद्धिश्राद्ध असेही म्हणत. पुत्र-कन्या जन्म, विवाह, उपनयन, गर्भाधान, यज्ञ, पुंसवन, राज्याभिषेक, अन्नप्राशन विधी इत्यादी प्रसंगी नांदीमुख श्राद्ध केले पाहिजे, असे निर्णयसिंधु ग्रंथात लिहिले आहे. ज्या कार्यामध्ये अभ्युदय किंवा वृद्धि संभवते त्या कार्याच्या आधीही हे श्राद्ध करत. नांदीश्राद्धामध्ये आधी आईचे, मग वडलांचे आणि मग आजी-आजोबांचे श्राद्ध करीत. पुत्रजन्माच्या वेळी करायचे नांदीश्राद्ध दिवसाच्या कोणत्याही वेळी केले तरी चाले, परंतु नांदीश्राद्धातील अन्य श्राद्धे सकाळीच करायची पद्धत हॊती.
नांदीश्राद्ध
 
==नांदीमुखी (अक्षरगणवृत्त) ==
हे संकृत-हिंदीमधील एक १४ अक्षरी गणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात न न त त ग ग असे गण येतात. या प्रकारच्या काव्याचे उदाहरण :— नित गहि दुइ पादै गुरू केर जाई। दशरथ सुत चारी लहे भोद पाई। हिय मँह धरि कै ध्यान शृंगी ऋषि को। मुदित मन कियो श्राद्ध नांदीमुखी को।
 
दुर्वांकुर अक्षता पाणी घेऊन ॥ सत्यवसु संज्ञा असलेले ( नांदी मुखाचे ) देव यांना ( वृद्धि श्राद्धा पैकीं ) पाद्य देतो. ( अर्पण असो )