"ज्ञानेश्वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[शा.श. १२१२]], अर्थात [[इ.स. १२९०]], साली [[प्रवरा नदी|प्रवरा]]तीरी असणाऱ्या [[नेवासे]] या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून [[भगवद्गीता|भगवद्गीतेवर]] [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांनी]] जे भाष्य केले त्यालाच '''ज्ञानेश्वरी''' किंवा '''भावार्थदीपिका''' म्हटले जाते.
 
सर्वसामान्यांसाठी असणारा [[गीता|गीतेवरील]] ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने [[संस्कृत]](गीर्वाण), [[हिंदी भाषा]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[तमिळ]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजीबरोबरच]] २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
 
* 'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - सच्चिदानंदबाबा
* 'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - संत निवृत्तीनाथ महाराज.
* 'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - संत एकनाथ.
* 'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - संत महिपती.
* 'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - संत नामदेव.
 
== संशोधित प्रती ==
Line १७ ⟶ २३:
* साखरे महाराज प्रत
=== राजवाडे प्रत ===
[[विश्वनाथ काशिनाथ राजवाडे]] ह्यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना राजवाड्यांनी मराठीचा इतिहास पण सांगितला आहे .
बरवे प्रत, माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इतरही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी.