"विद्येची अठरा प्रस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदू धर्मामध्ये विद्येची अष्टादश प्रस्थानेपीठे आहेत.
# [[वेद|चार वेद]] २. चार उपवेद ३. सहा वेदांगे ४. न्याय ५. [[मीमांसा]] ६. धर्म शास्त्रे ७. [[पुराणे]]
 
'''चार वेद''' : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.
 
'''चार उपवेद''' : आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, अर्थवेदस्थापत्यवेद
 
'''सहा वेदांगे''' : १, शिक्षा, २ कल्प, ३, व्याकरण ४, निरुक्त ५, ज्योतिष्य ६, छंद
 
'''दोनसहा दर्शने''' : १, न्याय २, वैशेषिक ३, सांख्य ४, योग ५, मीमांसा ६, वेदान्त
 
'''दोन प्रकारच्या मीमांसा''' : १, पूर्वमीमांसा, २, उत्तरमीमांसा.
 
'''महाकाव्ये : १ महाभारत २, रामायण.
'''धर्मशास्त्रे''' ('''स्मृतिग्रंथ''') : १ महाभारत २, रामायण, वैष्णवमंत्र, व शिवतंत्रादि सांख्यशास्त्र (सांख्य व योग)
 
'''प्रमुख स्मृति ग्रंथ''' : अंगिरा, अत्रि, आपस्तंब, उमव्रत, उशनस, औषनासी, कात्यायन, गार्गेय, गौतम, दक्ष, देवल, नारद, पाराशर, बृहस्पति, मनु, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णु, व्यास, शंख, शरतातय, शातातप, संवर्त, हरीत.
 
'''प्रमुख सूत्रे''' : योगसूत्र, न्यायसूत्र, ब्रह्मसूत्र, कामसूत्र, व्याकरण सूत्र, ज्योतिषसूत्र, शुल्वसूत्र, श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, ब्रह्मसूत्र, माहेश्वर सूत्र, वास्तुसूत्र, वगैरे.
 
'''१८ पुराणे''' :