"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
115.249.157.186 (चर्चा)यांची आवृत्ती 1492915 परतवली.
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
आज तथाकथित प्रतिगामी शक्ती अत्यंत संघटित, आक्रमक व वर्चस्ववादी होत असताना पुरोगामित्वाचा विचार घोकणारे बोलघेवडे विद्रोही साहित्यिक व विचारवंत मात्र आपापल्या वेगळ्या राहुट्या करून असंघटितपणाचा व गटबाजीचा साक्षात्कार घडवीत आहेत. विचार व आचारात सांगड घातली नाही तर विचार वांझोटे ठरतात. फुले-शाहू-आंबेडकर-साठे यांचे विचार संमेलनात मंचावर बेंबीच्या देठापासून घोकायचे; प्रत्यक्ष आचरणात मात्र या महापुरुषांच्या विचाराला बगल देण्याचा प्रकार विद्रोही संमेलनांतून दिसून येतो.
 
==राजीव काळे यांचा लोकसत्तेतील १४ जानेवारी २०१७च्या अंकातील लेख==
[http://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/vidrohi-sahitya-sammelan-sahitya-sammelan-1390558/निदानाच्या पुढे काय?]
 
==ज्ञात विद्रोही साहित्य संमेलने==
 
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धारावी]] (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबुराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.