"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात सह्यादीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसर्‍या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाटांची माहिती दिली आहे. ज्या प्रसिद्ध, अप्रसिद्ध आणि अल्पप्रसिद्ध घाटांची तपशीलवार माहिती मिळू शकली नाही ते घाट असे --
 
* डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट (हा तक्त्यात अव्हाटा घाट या नावाने आला आहे).
ओळ १९:
* कुंडल घाट
* कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
* कुंभे घाट : मानगड पायथ्याचे बोरवाडी/चाचेगाव (कोकण)-माजुर्णे गाव- माथ्यावरचे कुंभे गाव. किंवा मानगड-माजुर्णे-कुंभेघाट-कुंभेवाडी.
* केळघर घाट : हा घाट महाडवरून सातार्‍याकडेसाताऱ्याकडे जाताना लागतो.
* केळद घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे) तो घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी/कर्णवडी गाव यांना जोडतो. या घाटालाच मढे घाट म्मणतात. सिंहगडच्या लढाईत मेलॆल्या मावळ्यांची प्रेते याच घाटातून कॊकणातील उमरठ गावी नेली.
* खालापूर-नाणे रस्त्यावर कोकण दरवाजा घाट किंवा राजमाची घाट
* कोंझर (रायगडच्या पायथ्याचे गाव) व पाचाड यांच्या दरम्यानचा घाट
Line ५६ ⟶ ५७:
* जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान बैला घाट; वाजंत्री घाट.
* बोपदेव घाट : सासवड आणि पुणे(स्वारगेट) यांच्या दरम्यान-सिंहगड कॉलेजमार्गे.
* बोचेमाळ घाट : देशावरून कोकणात उतरणारी एक पायवाट; खानू (पुणे जिल्हा)-हेडमाची पठार-वारंगी (रायगड जिल्हा)
* भट्टी घाट : तोरणा किल्ला आणि केळद यांच्या दरम्यान
* नेरळ-पनवेल ते घाडे-आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट