"तारा भवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
==नोकरी==
सन १९५८ ते १९७० या काळत भवाळकर माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. नंतर सन १९७०मध्ये त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्गांत मराठीचे अध्यापन करू लागल्या व १९९९ मध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. दरम्यानच्या काळात त्या विद्यावाचस्पतीसाठी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक होत्या.
निवृित्तीनंतर डॉ. तारा भवाळकर [[पुणे विद्यापीठ]]ाच्या ललित अॅकॅडमीच्या आणि [[मुंबई]] विद्यापीठाच्या लोककला अॅकॅडमीच्या अतिथी प्राध्यापक म्हणून काम पहात होत्या. वाईच्या विश्वकोशातील लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादक होत्या.
 
==व्याख्याने==
डॉ तारा भवाळकर यांची त्यांचा अभ्यास असलेल्या विषयांवर अनेकदा व्याख्याने होतात. टाटा इन्स्टिट्यूटने त्यांचे 'स्त्रियांच्या मराठी ओव्या' या विषयावर व्याख्यान ठेवले होते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 'संत कवयित्रीची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्रीमुक्ती यांचा अनुबंध' या विषयावर व्याख्यान झाले होते. अमेरिकेच्या अरिझोनाअॅरिझोना विद्यापीठात एका चर्चासत्रासाठी त्यांना आमंत्रण होते.
 
==मराठी भाषेतील कोश निर्मितीसाठी सहभाग==
* मराठी वाङ्मयय कोशासाठी ९ लेख
* मराठी ग्रंथ कोशासाठी ७ लेख
* मराठी विश्वकोशासाठी ४ लेख
* विश्वकोशातील लोकसाहित्य विभागाच्या अतिथी संपादक
 
 
 
==तारा भवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके==
Line २० ⟶ २९:
* निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
* बोरीबाभळी ([[रा.रं. बोराडे]] यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)
* मधुशाळा ([[हरिवंशराय बच्चन]] यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)
* मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
* मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे