"ग्रीक नाटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ग्रीसमध्ये एकेकाळी नाट्यकला बहराला आली होती. एकापेक्षा एक सरस न...
(काही फरक नाही)

१८:०५, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती

ग्रीसमध्ये एकेकाळी नाट्यकला बहराला आली होती. एकापेक्षा एक सरस नाटके रंगभूमीवर येत असत. नाटकांमध्ये शोकान्त नाटकांचे प्रमाण अधिक होते. अशा सोफोक्लीसलिखित ग्रीक शोकान्त नाटकांची मराठीत झालेली ही रूपान्तरे :-

  • अँटिगॉनी (मूळ ग्रीक नाटक अँटिगनी, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - शांता वैद्य)
  • इडिपस कोलोनसला येतो (मूळ ग्रीक नाटक इडिपस अॅट कॉलोनस, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - माधुरी भिडे)
  • इलेक्ट्रा (मूळ ग्रीक नाटक इलेक्ट्रा, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - पद्मजा पाठक)
  • राजा इडिपस (मूळ ग्रीक नाटक किंग इडिपस, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - शांता वैद्य). आणखी एक अनुवाद पु.ल. देशपांडे यांनी केला आहे.