"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक पाईप
(चर्चा | योगदान)
ओळ १४४:
इंदिरा गांधींनंतर [[राजीव गांधी|राजीव गांधींनी]] सहानभूतीपोटी निवडणूकीत अभूतपूर्व यश मिळवले, स्थिर सत्तेच्या जोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. [[श्रीलंका]] व [[मालदीव]] मधील हस्तक्षेपामुळे १९९१ मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधींची हत्या केली. १९८९ पर्यंत पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आला परंतु काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी चळवळ सक्रीय झाली व ९० च्या दकशकात मुख्यत्वे ग्रासले. १९९२ मध्ये हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्षांनी रामजन्मभूमीचा शतकानुशतके चाललेला विवादाला तोंड फोडले व त्याची परिणीती [[बाबरी मशीद|बाबरी मशीदीच्या]] विध्वंसात झाली.
 
१९९1 मध्ये भारतीय सरकारने गॅट-करारावर स्वाक्षरी करून खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यामुळे दबलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली व काही वर्षांमध्येच भारताने आर्थिक स्थिती सुधारुन सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली.
 
==पुस्तके==
* भारताच्या भूगोलाचा अतुलनीय इतिहास (मूळ इंग्रजी लेखक - संजीव सान्याल; मराठी अनुवाद - सायली गोडसे)
 
== संदर्भ ==