"स्मिता तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय अभिनेत्री (जन्म १९८३)
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चि...
(काही फरक नाही)

२३:४४, ११ जुलै २०१७ ची आवृत्ती

स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत.

स्मिता तांबे यांची भूमिका असलेले दर्जेदार मराठी चित्रपट

  • इट्स ब्रेकिंग न्यूज
  • उम्रिका
  • कँडल मार्च
  • गणवेश
  • जाने तूने क्या कही (हिंदी लघुपट)
  • जोगवा
  • तुकाराम
  • देऊळ
  • नातीगोती
  • परतू
  • ७२ मैल एक प्रवास
  • बायोस्कोप
  • महागुरू
  • लाठी
  • सनई चौघडे
  • सावरखेड एक गाव
  • सासर माझे दैवत
  • सिंघम रिटर्न्स (हिंदी)

स्मिता तांबे यांनी ‘हमीदाबाईची कोठी’ ह्या प्रसिद्ध मराठी नाटकात काम केले आहे.