"सरस्वती (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[हिंदू]] पुराणांनुसार '''सरस्वती''' ही विद्येची देवता मानली जाते.
[[हिंदू]] पुराणांनुसार '''सरस्वती''' ही विद्येची देवता मानली जाते. सरस्वतीला [[दुर्गा|दुर्गेची]] पुत्री व [[गणेश]] तसेच [[कार्तिकेय|कार्तिकेयाची]] बहीण समजतात. सरस्वती ब्रह्मदेवाची पत्‍नी आहे. ही [[हिंदू]] धर्मातील काल्पनिक स़्ञी असून तिच्या जन्म,मृत्यू अथवा शैक्षणिक कार्याचा कोठेही पुरावा नाही, तरी ही तिला बुध्दीची देवी का म्हणतात हे एक कोडे आहे
 
सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :-
* ब्रह्मदेवाची मानसकन्या शतरूपा हिलाच सरस्वती म्हणतात. ही स्वायंभुव मनूची पत्‍नी होती. हिला प्रियव्रत, उत्तानपाद आदी सात पुत्र आण देवहूती आदी तीन कन्य होत्या.
* पद्मपुराणानुसार ब्रह्माची पत्‍नी. हिलाच गायत्री, सावित्री, ज्ञानशक्ती आणि वाच्‌ अशीही नावे होती.
* महाभारतातील शतरूपा. हिला दंडशास्त्र, नीतिशास्त्र आदींची कर्ती म्हटले आहे.
* विष्णूच्या सार्वभौम नामक अवतारात त्याची माता.
* पुरुवंशातील अंतीनार राजाची पत्‍नी. हिच्या मुलाचे नव त्रस्नु होते.
* ब्रह्मपुराणानुसार पुरुवरस्‌ राजाची पत्‍नी. हिच्या मुलाचे नाव सारस्वत होते.
* वायुपुराणानुसार [[दधीची]] ऋषीची पत्‍नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
* मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्‍नी. ही दनु आणि दिती यांची आई.