"त्रिरश्मी बुद्ध लेणी (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ‘त्रिरश्मी बुद्ध लेणी’ हे अतुल भोसेकरांना बौद्ध लेण्यांबद्दल ल...
(काही फरक नाही)

१२:३८, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती

‘त्रिरश्मी बुद्ध लेणी’ हे अतुल भोसेकरांना बौद्ध लेण्यांबद्दल लिहिलेले एका पुस्तक आहे. नाशिकमध्यले बौद्ध] साहित्य प्रसारक मंडळ महाराष्ट्रातील सर्व बौद्ध लेण्यांवरती पुस्तकाची शृंखला काढीत आहे. ‘त्रिरश्मी बुद्ध लेणी’ हे त्यांपैकी पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात नाशिकच्या लेण्यांची इतिहासासकट सगळी माहिती सचित्र देण्यात आली आहे.