"वाघाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}} [[वर्ग:...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वाघाटी ही महारष्ट्रातील [[सह्याद्री]]च्या रांगांत उगवणारी एक रानभाजी आहे. [[कोकण]], [[खोपोली]], [[रायगड]], तसेच [[पुणे]] जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे भागांत ही रानभाजी पावसाळ्यात येते. [[आषाढी एकादशी]]च्या दुसर्‍या दिवशी उपास सोडताना वाघाटीची भाजी करतात. वर्षातील एकच दिवस ही फळभाजी बाजारांत दिसते.
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}}
 
वाघाटी आणि करटूल या दोन्ही फळांत काहीसे साम्य आहे. करटूलला काटे असतात, वाघाटीला नसतात. वाघाटीचे फळ आकाराने छोट्या पेरूसारखे दिसते. त्याचा रंग हिरवा असतो.
 
 
 
 
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वाघाटी" पासून हुडकले