"आषाढी वारी (पंढरपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १५५:
 
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक [[गजेंद्र अहिरे]] यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
 
वारीला जाणार्‍या वारकर्‍यांना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्‍त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकर्‍यांना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७)
 
==वारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना==