"वाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:भाषा using HotCat
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
ही चर्चा ज्या ठिकाणी, ज्या लोकांच्या उपस्थितीत चालते तिला वादसभा म्हंटले आहे. तिचेही स्वरूप विशिष्ट प्रकारचे असते, असे न्यायसूत्रात सांगतिले आहे. या सभेचे चार घटक असतात : वादी, प्रतिवादी, सभापति आणि प्राश्निक.<ref>भारतीय तर्कशास्त्र प्रवेश,पाने २०८, पंडित रघुनाथशास्त्री कोकजे, प्रकाशक - रघुनाथ गोपाळ कोकजे, लोणावळे, पुणे; मुद्रक : लक्ष्मण नारायण चाफेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय, १९८(१७)सदशिव पेठ, टिळक रस्ता पुणे २, दिनांक ०५ जून १९४१</ref>
 
===वादसभेची रचना===
 
==हिंदू तत्त्वज्ञानातील विविध वाद==
अक्रियवाद, अद्वैतवाद, अनिश्चयवाद, अज्ञेयवाद, कर्मवाद, गूढवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, नियतिवाद, भोगवाद, भौतिकवाद (यदृच्छावाद), मायावाद, संन्यासवाद, सांख्यवाद, ज्ञानवाद, ज्ञानसंरचनावाद, वगैरे.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाद" पासून हुडकले