"ट्विंकल खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख ट्विंकल खन्ना वरुन ट्‌विंकल खन्ना ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ट्विंकलट्‌विंकल खन्ना
| चित्र = Twinkle Khanna.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
ओळ २९:
}}
[[चित्र:Akshay and Twinkle..jpg|250 px|इवलेसे|पती [[अक्षय कुमार]] सोबत]]
'''ट्विंकलट्‌विंकल खन्ना''' (जन्म: २९ डिसेंबर १९७४) ही एक निवृत्त [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते [[राजेश खन्ना]] व [[डिंपल कापडिया]] ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या [[बरसात (१९९५ चित्रपट)|बरसात]] ह्या चित्रपटामध्ये [[बॉबी देओल]]च्या नायिकेची भूमिका करून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|सर्वोत्तम पदार्पणासाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला होता. त्यानंतर ''[[जब प्यार किसी से होता है]]'', ''बादशाह'', ''मेला'' इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली [[अक्षय कुमार]] सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयामधून संन्यास घेतला.
 
==पुस्तक==
ट्‌विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या लघुकथांच्या पुस्तकाचा ‘लक्ष्मीप्रसादची दंतकथा’ नावाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे.
 
== बाह्य दुवे ==
Line ३५ ⟶ ३८:
{{कॉमन्स वर्ग|Twinkle Khanna|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:खन्ना, ट्विंकलट्‌विंकल}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]