"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: संत चोखामेळा यांचा मृत्यू मंगळवेढ्यात झाला .
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| ॲक्सेसदिनांक = १० मे, २०१२
| अवतरण = संत चोखामेळा यांचा इ.स. १३३८ साली पंढरपूरला मृत्यू झाला.
}}</ref>) चोखोबा मूळ वऱ्हाडातीलवर्‍हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व [[पंढरपूर|पंढरपूरला]] विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
 
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. [[संत नामदेव]] हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
 
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रयदारिद्‌र्‍य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
 
[[चंद्रभागा नदी|चंद्रभागा]] नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ...
असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
 
संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्याभिडणार्‍या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:खदुःख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग सध्या उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंतभट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.
 
‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद।<br/>
ओळ ८४:
 
==चित्रपट==
* सुमीत कॅसेट्स नावाच्या कंपनीने ’संत चोखामेळा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी काढली आहे,. त्यातील चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले आहे.
* फाउंटन म्युझिक कंपनीनेही संत चोखामेळा नावाची सीडी कढली आहे. तिच्यातील चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश लिमकर आहेत.
* याच विषयावरचा पूर्ण लांबीच मराठी कृष्णधवल चित्रपट ‘जोहार मायबाप (संत चोखामेळा)’ या नावने सन १९५०मध्ये निघाला. [[राम गबाले]] यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. कथा-पटकथा-संवाद [[ग.दि. माडगूळकर]] यांचे तर संगीत [[सुधीर फडके]] यांचे होते. हाच चित्रपट १९७३ साली ‘‘ही वाट पंढरीची” या नावानेही सेन्सॉर झाला होता. इंदू कुलकर्णी, गोपीनाथ सावकार, ग्रामोपाध्ये, परशुराम भोसले, [[पु.ल. देशपांडे]], [[विवेक]], [[सुलोचना]] यांनी त्या चित्रपटात कामे केली होती. चित्रपटातील सुमधुर गाणी आजही लोकप्रिय आहेत.
 
==संदर्भ आणि नोंदी==
Line ९५ ⟶ ९७:
* [http://www.marathimati.net/aamha-na-kale-dnyan/ आम्हा न कळे ज्ञान] - [[मराठीमाती]]
 
{{वारकरी संप्रदाय}}<br />
संत चोखामेळा यांचा मृत्यू मंगळवेढ्यात झाला . {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
<br />
 
संत चोखामेळा यांचा मृत्यू मंगळवेढ्यात झाला . {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
 
[[वर्ग:मराठी संत]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चोखामेळा" पासून हुडकले