"गंगाधर पानतावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
दलित साहित्य व दलित चळवळीला वाहिलेल्या [[अस्मितादर्श (त्रैमासिक)|अस्मितादर्श]] या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते.
 
पानतवणे यांनी १९७४मध्ये लेखक-वाचकांना एकत्र आणण्यासाठी अस्मितादर्शच्या लेखक-वाचक मेळावा भरवला. त्याचेच पुढे [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]] झाले.
 
== प्रकाशित साहित्य ==