"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
* दाऊदच्या टोळीतील अनिल परब ऊर्फ वांग्या
* अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (जन्म १९६२)
* अहमदखानअमजदखान ऊर्फ पप्पू (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
* अरुण गवळी ऊर्फ डॅडी
* अस्लमखान ऊर्फ बिलाल (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना तेलंगण पोलिसांनी ठार केले.
* अहमदखान ऊर्फ पप्पू (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार)
* आप्पा मारुती कुंजी ऊर्फ प्रवीण
* छोटा राजन टोळीतील ओमप्रकाश ऊर्फ ओपी
ओळ २१:
* गोट्या ऊर्फ योगेश पांडुरंग इंगळे
* जंगल्या ऊर्फ विशाल सातपुते (सातपुते टोळीचा नायक)
* जमीर हुसेन ऊर्फ विकी डॉन (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
* छोटा राजन टोळीतील जनार्दन रामचंद्र पासी ऊर्फ रॉबर्ट ऊर्फ जना भैय्या
* डोळा कळसिंग भोसले ऊर्फ आकाश (जन्म १९९६)
ओळ ४१:
* मारुती मुत्ताप्पा पवार उर्फ जेटली
* मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख
* मेहबूब शेख ऊर्फ गुड्डू (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
* मोहम्मद अजाज‍उद्दीन ऊर्फ अजाज (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना तेलंगण पोलिसांनी ठार केले.
* यल्लाप्पा बापू पवार ऊर्फ मोन्या
* यासीन ऊर्फ राजू पठाण