"आदर्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''आदर्की''' हे [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] [[फलटण तालुका|फलटण तालुक्यातील]] एक लहान गाव आहे. आदर्कीचे आदर्की बुद्रुक व आदर्की खुर्द असे दोन भाग आहेत. आदर्की खुर्द हे डोंगराळ भागात वसलेले असून त्याला नवी आदर्की किंवा वरची आदर्की असे म्हणतात. आदर्की खुर्द येथे [[आदर्की रेल्वे स्थानक]] आहे. [[पुणे]]-[[मिरज रेल्वे स्थानक|मिरज]] रेल्वेमार्गावरील अनेक गाड्या येथे थांबतात. आदर्की खुर्द हे दूरवर विखुरलेल्या वाडया, वस्त्यांचे गाव आहे. येथे निष्णाईदेवी हे जागृत देवस्थान आहे.
 
आदर्की बुद्रुक येथे आठवडे बाजार भरत असल्याने येथे पंचक्रोशीतील स्थानिकांची वर्दळ असते. आदर्की बुद्रुकला जुनी आदर्की किंवा खालची आदर्की असेही म्हणतात. या आदर्कीमधून [[फलटण]]-[[सातारा]] रस्ता जातो. भैरवनाथेभैरवनाथ हे खालच्या आदर्कीचे ग्रामदैवत आहे.
 
सातारा-निरा रस्त्यावरील आदर्की फाट्यावरून आदर्कीला पोहोचता येते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आदर्की" पासून हुडकले