"अंदमान आणि निकोबार बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत.
 
== जिल्हे ==
एकुणअंदमान-निकोबारमध्ये एकूण दोन जिल्हे आहेत. <br />
1१. .अंदमान<br />
2२. .निकोबार
 
==अंदमानवरील पुस्तके==
* अंडमान तथा निकोबार द्वीप समूह (हिंदी, बहादुर राम टम्टा)
* अंडमान निकोबार की लोक कथाएँ (हिंदी, बलराम आगरवाल)
* अंतरंग : अंदमान निकोबार (केशर मेश्राम)
* काळे पाणी (कादंबरी, लेखक [[वि.दा. सावरकर]])
* क्रांतितीर्थ (अंदमानचा सर्वस्पर्शी लेखाजोखा, लेखक मधु आडेलकर) : अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ यांची तपशीलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह अगदी तारीख-वार, स्थळ-काळासकट नोंद केलेली आहे. यावरून हे समजते की १८५७च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, नबाब, कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार असे सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते.
 
पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
* क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे)
* चलो चले अंण्डमान (हिंदी, प्रीति अगरवाल)
* देवभूमी अंदमान (नितीन लाळे)
* पाचूची बेटे - अंदमान निकोबार ([[शैला कामत]])