"पौराणिक नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पौराणिक नाटक''' हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात [[रामायण]], [[महाभारत|महाभारतातील]] यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत.
 
हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. उदाहरणार्थ, 'ओडिपसईडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - [[सॉफोक्लीस]], मराठीत आदिपश्यराजा ईडिपस, लेखक - [[पु.ल. देशपांडे]],). हेच नाटक [[विवेक आपटे]] यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे. ‘आदिपश्य’चे दिग्दर्शक - [[चिन्मय मांडलेकर]]) हेहोत.. त्याया नाटकाचे उदाहरणपन्‍नासहून अधिक प्रयोग झाले आहेत.
 
अँटिगॉन या ग्रीक पौराणिक नाटकाचा त्याच नावाचा अनुवाद [[श्रीराम लागू]] यांनी केला आहे.
 
[[वर्ग:नाटक]]