"सॉफोक्लीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
| कारकीर्द_काळ =
}}
'''सॉफोक्लीस''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक [[प्राचीन ग्रीस|प्राचीन]] [[ग्रीस|ग्रीक]] लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्‍या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता ([[एशिलस]]नंतरचा व [[युरिपिडस]]च्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकीयुरिपिडिस व सोफोक्लीस यांमध्ये सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. त्याने पौराणिक नायकांना असामान्य परिस्थितीतले सामान्य नायक म्हणून रंगवले आणि नाटकांत वास्तववाद आणला. त्याच्या नाटकांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत.
 
सोफोक्लीसचे 'ओडिपस रेक्स' हे नाटक ‘आदिपश्य’ या नावाने [[पु.ल. देशपांडे]] यांनी मराठीत आणले.
 
 
== बाह्य दुवे ==