"रोहिणी जयदेव हट्टंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
 
'''रोहिणी जयदेव हट्टंगडी''' (माहेरच्या रोहिणी अनंत ओक) या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड अँटनबरो निर्मित ' गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा' च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचलेल्या त्या प्रख्यात अभिनेत्री आहेतपोहोचल्या.
 
==बालपण==
ओळ ३४:
 
==शिक्षण==
रोहिणी ओक १९७०मध्ये बी.एस्‌सी. झाल्या आणि १९७१मध्ये त्यांची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षाच्या त्या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. प्रेमचंदांच्या 'गोदान' वर आधारित 'होरी' नाटकातील 'धनिया' ची भूमिका, 'इबारगी' या जपानी 'काबुकी' पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान शैलीतील 'भीष्मविजय'मधील 'अंबे'ची भूमिका 'अंधा युग'मधील 'गांधारी'ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून 'एका म्हातार्‍याचा खून' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. एन. एस. डी. चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.
 
==वैयक्तिक जीवन==
ओळ ४२:
रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात.
 
हट्टंगडी दाम्पत्याने 'कलाश्रय' ही नाटयाभ्यासनाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी 'वाडा भवानी आईचा', 'अपराजिता' (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्टयपूर्णवैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत.
 
==रोहिणी हट्टंगडी यांची नाटके आणि त्यातील भूमिकेचे नाव==
ओळ ९९:
* गांधी (हिंदी-इंग्रजी)
* चक्र (हिंदी)
* डेव्हिड (हिंदी)
* प्रेमाची गोष्ट
* मँगो ड्रीम्स (हिंदी)
* मन वरालु (तेलुगू)
* माने (कानडी)
* मुन्नाभाई एम. बी. बी. एस (तामीळ )
* लेकर हम दीवाना दिल (हिंदी)
* विनय एक वादळ (दूरचित्रवाणी चित्रपट)
* सरकार ३ (हिंदी)
* सारांश (हिंदी)
* सीतारामय्या (तेलुगू)
 
==दूरचित्रवाणी मालिका==
* आप के दीवाने हैं (हिंदी)
*
* क्या हादसा क्या हकीकत (हिंदी)
* चार दिवस सासूचे
* वहिनीसाहेब
* विरासत (हिंदी)
* सख्या रे
* होणार सून मी या घरची
 
== पुरस्कार==
* बेस्ट ऑल राउंड स्ट्युडंट पुरस्कार
* NSDचा बेस्ट ॲक्ट्रेसअॅक्ट्रेस ॲवॉर्डअॅवॉर्ड
* महाराष्ट्र राज्य नाटयस्पर्धेत 'चांगुणा' या फेडरिको ग्रासिया लार्का यांच्या स्पॅनिश नाटकाच्या मराठी रूपांतरित नाटकात 'चांगुणा' ह्या मध्यवर्ती भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७५)
* २००९ 'बालगंधर्व पुरस्कार'<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4151919.cms '''रोहिणी हट्टंगडी''', भरत जाधव यांना 'बालगंधर्व पुरस्कार]</ref>
* रोहिणीताईंना चार वेळा राज्य नाटय स्पर्धेत रौप्यपदके, प्रमाणपत्रे असे अभिनयाचे पुरस्कार
* 'कस्तुरीमृग' या व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी ॲवॉर्डअॅवॉर्ड '
* पाटी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
* 'अर्थ' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार वगैरे.
* ब्रिटिश ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ फिल्म ॲन्डअॅन्ड टेलिव्हिजन आर्ट्‌स (बी.ए.एफ.टी.ए.) तर्फे रिचर्ड ॲटनबरोनिर्मितअॅटनबरोनिर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा' यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
==अन्य==
'''रोहिणी हट्टंगडी''' या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्याहोणार्‍या ’चारचौघी’ या मान्यताप्राप्त ललित मासिकाच्या संपादिका आहेत.
 
==बाह्य दुवे==