"नीलांबरी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उल्लेखनीयता
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* अंतर्नाद, अक्षर, मेनका, समाजस्वास्थ्य या मासिकांतून आणि दिव्य मराठी, पुढारी, सकाळ आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन
* अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्‌स संस्थानामधील सडबरी व्हॅली स्कूलच्या अभ्यासक्रमातील ‘फ्री अॅट लास्ट’ या ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशनविषयक पुस्तकाचा अनुवाद
* [[अरविंद गुप्ता]] यांच्या पुस्तकांच्या वेबसाईटसाठी ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ अशा काही पुस्तकांचा अनुवाद
*
* ‘झपूर्झा भाग १, २, ३’ या विदेशी साहित्यिकांवरच्या पुस्तकांचे [[अच्युत गोडबोले]] यांच्याबरोबर सहलेखन
*
* मनकल्लोळ भाग १ व २ ([[अच्युत गोडबोले]] यांच्याबरोबर सहलेखन)
*
* ‘लाईमलाईट : विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा...!’ या पुस्तकाचे [[अच्युत गोडबोले]] यांच्याबरोबर सहलेखन.
*
* ‘हँड्स ऑन’, ‘चला करू या’, या विज्ञान प्रयोगांविषयक पुस्तकांचा अनुवाद
 
==पुरस्कार==
* ‘मनकल्लोळ भाग १ व २’ या पुस्तकाला [[मसाप]]चा पुरस्कार (२६-५-२०१७)