"वेदान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख वेदांत वरुन वेदान्त ला हलविला: शुद्धलेखन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
यालाचवेदान्त उउतरम्हणजेच उतर मीमांसा असेही म्हणतात. याचीहिची रचना [[बादरायनबादरायण]] यांनी केली. उपनिषदापासूनच्याउपनिषदांसकट सर्व वेगवेगळ्या मतांचा समन्वय यातहिच्यात करण्यात आलेलाआला आहे. वेदांमध्ये २ भाग आहेत. कर्मकांड आणि ज्ञान कांड. त्यापैकी ज्ञानकाण्डामध्ये वेदांचावेदान्तामध्ये समावेशज्ञानकांड होतोयेते.
 
==वेदान्तावरील मराठी पुस्तके==
* कर्माचा सिद्धांत (मूळ गुजराथी हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)
* देवमाळ (पांडुरंग हरी कुलकर्णी) : या पुस्तकात मूळ ब्रह्मसूत्रांचा म्हणजे वेदान्तसूत्रांचा सोप्या मराठीत अनुवाद केला आहे.
* ब्रह्मसूत्र (श्रीकांत देसाई)
* ब्रह्मसूत्र शांकरभाष्य भाग - १, २, ३. (श्रीकृष्ण देशमुख)
* ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ ([[विष्णु वामन बापटशास्त्री|विष्णुशास्त्री वामन बापट]])
* मूळ सांख्यांच्या शोधात (उदय गजानन कुमठेकर)
* वेदांत विचार (मूळ गुजराथी लेखक हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)
 
[[वर्ग:वेदान्त]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वेदान्त" पासून हुडकले