"व्यसनमुक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==दारू पासूनदारूपासून व्यसनमुक्ती==
दारू हे एक [[व्यसन]] आहे. दारू मुळे अनेकांचे घरे उध्वस्त होत आहेतहोतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार व्यवस्थित होत नाहीत. स्त्रीयांवरस्रियांवर अत्याचार होत आहेतहोतात. त्यामुळे स्त्रीयांचेत्यांचे जीवन काही सुरक्षित होतअसुरक्षित नाहीरहाते.
सनीव्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खालील प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
१ ) मानसिक --सतत चीड चीडचिडचीड होणे , आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटणे, काम,काम क्रोध,क्रोध लोभ,लोभ . मद ., मोह , मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे . एकलकोंडेपणा , अनामिक भीती , वैफल्यग्रस्तता , संशय , आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे, .मेंदूशी सबंधित कार्यात बिघाड निर्माण होणे वगैरे.
 
२) शारीरिक -- सर्व इंद्रियांची क्षमता कमी होणे , रक्तवाहिन्या कमकुवत होणे , स्नायू , सांधे यांचीसांध्यांची कार्यक्षमता नष्टकमी होत जाणे, लैगिक क्षमता नष्ट होणे किवा नपुंसकता निर्माण होणे ,शीघ्र पतनाचा त्रास. शुक्राणूंचा नाश ,मज्जा संस्थेशीमज्जासंस्थेशी संबधित कार्यात बिघाड, ,पचनशक्ती क्षीण होणे , यकृत आणि किडनी खराब होणे , मधुमेह , रक्तदाब इत्यादी विकार निर्माण होणे .
 
३) आर्थिक --व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे , नोकरी / व्यवसाय या कडेयांकडे दुर्लक्ष, ,कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष , उधाऱ्याउधार्‍या करणे किवा कर्जे काढणे , नोकरी / व्यवसाय बंद पडणे, वगैरे.
 
व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :-
* [[अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस]]
* आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, चंदननगर, पुणे १४
* EnergySense Holistics and Well-being, नागपूर
* कागल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
* जागृती व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर
* जीवन ज्योत क्लिनिक व व्यसनमुक्ती केंद्र महागाव (गडहिंग्लज)
* जीवनज्योती व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
* जीवनदर्शन थेरपी सेंटर, नागपूर
* जीवन रेखा व्यसनमुक्ती केंद्र, लातूर
* नवचैतन्य यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, पाचगाव (कोल्हापूर)
* नवजीवन इंटिग्रेटेड पुनर्वसन केंद्र, नागपूर
* प्रेरणा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
* मनविकास व्यसनमुक्ती केंद्र, पुणे
* मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे
* मैत्री व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नागपूर
* व्यसनमुक्ती केंद्र धनकवडी, पुणे
* व्यसनमुक्ती दारुबंदी केंद्र, चिंचवड
* शेषराव म. बहुउद्देशीय व्यसनमुक्ती केंद्र, मुंडगाव
* सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर
* सद्‌भावना जागृती केंद्र, नागपूर
 
व्यसनमुक्ती या विषयावर काही पुस्तकेही आहेत.
==पुस्तके==
* बिनपैशाने व्यसनमुक्ती (लेखक - एस.एस. सूर्यवंशी; मुक्तांगण प्रकाशन)
 
१ ) मानसिक --सतत चीड चीड होणे , आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटणे ,काम ,क्रोध ,लोभ . मद . मोह , मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे . एकलकोंडेपणा , अनामिक भीती , वैफल्यग्रस्तता , संशय , आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे .मेंदूशी सबंधित कार्यात बिघाड निर्माण होणे .
 
२) शारीरिक -- सर्व इंद्रियांची क्षमता कमी होणे , रक्तवाहिन्या कमकुवत होणे , स्नायू , सांधे यांची कार्यक्षमता नष्ट होत जाणे, लैगिक क्षमता नष्ट होणे किवा नपुंसकता निर्माण होणे ,शीघ्र पतनाचा त्रास. शुक्राणूंचा नाश ,मज्जा संस्थेशी संबधित कार्यात बिघाड ,पचनशक्ती क्षीण होणे , यकृत आणि किडनी खराब होणे , मधुमेह , रक्तदाब ई विकार निर्माण होणे .
 
३) आर्थिक --व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे , नोकरी / व्यवसाय या कडे दुर्लक्ष ,कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष , उधाऱ्या करणे किवा कर्जे काढणे , नोकरी / व्यवसाय बंद पडणे .
 
==हे सुद्धा पहा==
* [[अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसअॅनॉनिमस]]