"ल.सि. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ल.सि.लक्ष्मण सिद्राम जाधव''' हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे बालपण [[मातंग]] वस्तीत गेले. पुढे ते [[भारतीय स्टेट बँक|भारतीय स्टेट बँकेत]] अधिकारी झाले. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात वयाच्या पासष्टीनंतर लेखनाला सुरुवात करून जाधव यांनी होरपळ हे आत्मकथन, पराभूत धर्म व सुभ आणि पीळ या कादंबर्‍या, अशा सरस साहित्यकृती निर्माण केल्यानंतर त्यांनी मावळतीची उन्हे ही अभिनव आणि गुणवत्तापूर्ण कादंबरी लिहिली.
 
==ल.सि. जाधव यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ १५:
 
==ल.सि. जाधव यांना मिळालेले पुरस्कार==
* [[महाराष्ट्र सरकार]]चा इ.स. २०११-१२ सालचा आत्मचरित्रासाठीचा [[लक्ष्मीबाई टिळक]] ्हाहा एक लाख रुपयांचा पुरस्कार : डॉ. [[श.रा. राणे]] यांना ’प्रिय वत्सला’साठी व ल.सि. जाधव यांना ’होरपळ’साठी विभागून
* ’सुंभ आणि पीळ’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[वा.म. जोशी]] पुरस्कार (२०१५)
* महाराष्ट्र शासनाचा प्रौढ वाङ्‌मय - दलित साहित्य - लोकशाहीर [[अण्णा भाऊ साठे]] पुरस्कार - ’सुंभ आणि पीळ’साठी (२७-११-२०१४)
* ’सुंभ आणि पीळ’साठी पै फ्रेन्ड्स्फ्रेन्ड्स लायब्ररीचा मधुश्री पुरस्कार (२०१५)
* ’सुंभ आणि पीळ’साठी मृत्युंजयकार [[शिवाजी सावंत]] पुरस्कार (२०१५)
* सोलापूरच्या डॉ.[[निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान]]चा साहित्य सेवा पुरस्कार (२०१६)
 
{{DEFAULTSORT:जाधव, ल.सि.}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ल.सि._जाधव" पासून हुडकले