"अभिजीत देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
एडिटिंग शिकत असतानाही अभिजित देशपांडे यांच्यातली स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यात त्यांची आतेबहीण शुभदा जोशी कुकिंग क्लासेस घ्यायची. शुभाताईंच्या त्या क्लासमधल्या महिलावर्गाला मांसाहारी पदार्थ शिकवायला व शुभाताईंबरोबर पुण्यातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथले खास पदार्थ मागवून ते कसे केले असतील ते लिहून काढायला त्यांनी सुरुवात केली. शेफचे कामाचे तास संपेपर्यंत स्टाफ गेटपाशी वाट पाहून ते शेफकडून पाककृती घ्यायचे आणि प्रयोग करायचे.
 
शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बर्‍यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसर्‍या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यंनात्यांना सवय लागली.
 
==पॅरिसमधले शिक्षण==
अभिजित देशपांडे यांना २००६मध्ये, डॉक्युमेंटरी सिनेमा शिकायला पॅरिसला जायची स्कॉलरशिप मिळाली. आधुनिक चित्रपट आणि आधुनिक पाककला या दोन्हीचेही माहेरघर असणार्‍या पॅरिसमध्ये ज्यांची फक्त नावे वाचली होती ते पदार्थ इथे रस्त्यावर मिळत होते. आठवड्यातील तीन दिवस अभिजित देशपांडे यांच्या खोलीमध्ये पार्टी असायची. ११ वेगवेगळ्या देशांतून आलेल्या ११ जणांचा वर्गमित्रपरिवर या पार्टीत सामील असायचा. देशपांडे यांच्या प्रत्येक रेसिपीमध्ये ते आईने दिलेली लसूण चटणी वापरायचे. या क्लासमेट्सनी त्याला L’ épice magical असे नाव दिले होते. मेक्सिकन गाजपाचो, मोरॉक्कन, कुस् कुस्, व्हिएटनामियन् नूडल्स.. सगळ्यात L’ épice magical वापरून अभिजित देशपांडे यांनी अनेक मित्रमैत्रिणी जोडल्या.
 
==अभिजित देशपांडे यांनी संकलन केलेले चित्रपट==