"भूपेन हजारिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q855128
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
 
''डॉ.'' '''भूपेन हजारिका''' ([[असमीया भाषा|आसामी]]: ভূপেন হাজৰিকা ; [[रोमन लिपी]]: ''Bhupen Hazôrika'') ([[सप्टेंबर ८]], [[इ.स. १९२६]]; [[सादिया]], [[आसाम]] - [[नोव्हेंबर ५]] [[इ.स. २०११]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]], [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.
 
==सन्मान==
* ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.
* ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणार्‍या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.
 
== बाह्य दुवे ==