"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७:
 
अजित कडकडे यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अग्नी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
 
अजित कडकडे यांना सुरुवातीच्या काळात[[संत गोरा कुंभार]] या संगीत नाटकात त्यांना गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली. नाटकाचे संगीत [[जितेंद्र अभिषेकी]] यांचे होते. इतर कलावंतंनी सांभाळून घेतल्यामुळे या नाटककचा बरा प्रयोग झाला. </br>
==नाटकांतील भूमिका==
पुढे नाटकाचे दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळे अजित कडकडे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये ‘अश्विनशेठ’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकात त्यांची आठदहा गाणी होती. या नाटकाचे प्रयोग खूप छान झाले आणि कडकडे यांना संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.
अजित कडकडे यांना सुरुवातीच्याअगदी पहिल्यांदा काळात[[संत गोरा कुंभार]] या संगीत नाटकात त्यांना गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली. नाटकाचे संगीत [[जितेंद्र अभिषेकी]] यांचे होते. इतर कलावंतंनी सांभाळून घेतल्यामुळे या नाटककचानाटकाचा बरा प्रयोग झाला. </br>
पुढे नाटकाचे दिग्दर्शकनाट्यदिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळे अजित कडकडे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये ‘अश्विनशेठ’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकात त्यांची आठदहा गाणी होती. या नाटकाचे प्रयोग खूप छान झाले आणि कडकडे यांना संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.
 
==भक्तिसंगीत==
अजित कडकडे यांची खरी आवड बैठकीत बसून गाणे सादर करण्याची असल्याने काही वर्षांनंतर रंगभूमीवर गायक अभिनेता म्हणून त्यांनी नाटकांत काम करणे बंद केले. ‘अमृत मोहिनी’ हे त्यांनी केलेले शेवटचे संगीत नाटक. गाण्यांच्या कार्यक्रमात अजित कडकडे आधीच गाजलेली गणी सादर करीत. पुढे संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली ‘सजल नयन नीत धार बरसती’, ‘विठ्ठला मी खरा अपराधी’ ही गाणी जेव्हा कडकडे यांना गायला मिळाली आणि ती लोकप्रिय झाली, तेव्हापासून अजित कडकडे भक्तिगीते गाऊ लागले.
 
असे असले तरी अजित कडकडे यांचे स्वतंत्र अल्बम नव्हते. संगीतकार प्रभाकर पंडित यांच्यामुळे तो योग जुळून आला आणि कडकडे यांची ‘देवाचिये द्वारी’ ही विविध संतांचे अभंग असलेली ध्वनिफीत प्रकाशित झाली; ती अमाप लोकप्रिय झाली. त्यानंतर कडकडे यांनी गायलेल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, श्री दत्तगुरू यांच्यावरील भक्तिगीतांच्या, मंत्रांच्या तसेच अन्य भक्तिगीतांच्या बर्‍याच ध्वनिफिती निघाल्या. गुलशनकुमार यांच्या ‘टी सिरीज’ने ‘दत्ताची पालखी’ ही मराठीतील पहिली ध्वनिफीत काढली. [[अनुराधा पौडवाल]] व अजित कडकडे ह्यांनी तिच्यात गाणी गायली होती. संगीत नंदू होनप यांचे होते. या ध्वनिफितीतील प्रवीण दवणे यांनी लिहिलेले ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे गाणे अमाप लोकप्रिय झाले.
 
==अजित कडकडे यांची भूमिका असलेली संगीत नाटके==
Line ६४ ⟶ ७१:
* विठ्ठला मी खरा अपराधी (संगीतकार [[अशोक पत्की]])
* सजल नयन नीत धार बरसती (संगीतकार [[अशोक पत्की]])
 
 
 
 
== बाह्य दुवे ==