"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६:
पुढे काही दिवसांनी गावात पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांची संगीत मैफल झाली. बुवांचे गाणे ऐकून आतून कुठेतरी आपण गाणे शिकले पाहिजे आणि तेही अभिषेकीबुवांकडेच असे अजित कडकडे यांना वाटू लागले. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकींच्या घरी गेले, त्यांना गाऊन दाखविले आणि जितेंद्र अभिषेकींनी त्यांना ‘आधी संगीताचे प्राथमिक धडे कुणाकडून तरी शिका आणि मग परत या’ असे सांगून घरी पाठवले.
 
त्यांनीअजित कडकडे यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अग्नी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
अजित कडकडे यांना सुरुवातीच्या काळात[[संत गोरा कुंभार]] या संगीत नाटकात त्यांना गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली. नाटकाचे संगीत [[जितेंद्र अभिषेकी]] यांचे होते. इतर कलावंतंनी सांभाळून घेतल्यामुळे या नाटककचा बरा प्रयोग झाला. </br>
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]' या संगीत नाटकांतून गाणार्‍या पात्रांच्या भूमिका केल्या.
पुढे नाटकाचे दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळे अजित कडकडे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये ‘अश्विनशेठ’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकात त्यांची आठदहा गाणी होती. या नाटकाचे प्रयोग खूप छान झाले आणि कडकडे यांना संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.
 
==अजित कडकडे यांची भूमिका असलेली संगीत नाटके==
* अमृतमोहिनी
* कधीतरी कोठेतरी
* कुलवधू
* महानंदा
* शारदा
* संत गोरा कुंभार
* संशयकल्लोळ
* सौभद्र
 
==अजित कडकडे यंनी स्वतंत्रपणे गायलेली काही भक्तिगीते==
* निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीतकार [[नंदू होनप]])
* विठ्ठला मी खरा अपराधी (संगीतकार [[अशोक पत्की]])
* सजल नयन नीत धार बरसती (संगीतकार [[अशोक पत्की]])
 
 
 
 
== बाह्य दुवे ==