"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
==आळंदी-पंढरपूरची [[वारी]]==
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी [[वारी]]ने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची आहे.याखेरीज सासवड (सोपानदेव),एदलाबाद (मुक्ताई),त्र्यंबकेश्वर(निवृत्तीनाथ) अशा ठिकाणाहून पालख्या पंढरपूरला येतात.
 
== विठोबाशी निगडित कथा ==
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो [[पुंडलिक]] यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.
 
==साहित्यात व कलाक्षेत्रात==
"https://mr.wikipedia.org/wiki/विठ्ठल" पासून हुडकले