"बाळ कुडतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळ कुडतरकर हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात नोकरी करत. ते आवाजाच...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
बाळ कुडतरकर जेव्हा मुंबईत गिरगावातील ‘राममोहन इंग्लिश स्‍कूल’मध्‍ये शिकत होते, त्‍यावेळच्‍या एका प्रदशर्नात त्यांनी काढलेल्‍या चित्रास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्‍यामुळे त्यांच्या चित्रकलेच्‍या शिक्षकांनी त्यांना जे.जे. स्‍कूल ऑफ आर्टमध्‍ये जाण्‍याचा सल्‍ला दिला. मॅट्रिक पास झाल्‍यानंतर बाळ कुडतरकरांनी जे.जे.त प्रवेश घेतला. त्यांच्या शाळेतील शिक्षक मोहन नगरकर, यांना कुडतरकर हे शाळेत असताना नाटके-एकांकिका करत असत हे माहिती होते. त्यांच्या शिफारसीमुळे बाळ कुडतरकर यांना रेडिओवरील ‘सभापती’ नावाच्‍या श्रुतिकेत काम करण्‍याची संधी मिळाली.
 
पुढे मराठी अभिनेते झालेले [[विवेक]] हे कुडतरकरांचे जेजेमधील सहाध्यायी होते.
 
बाळ कुडतरकर हे आकाशवाणीवर ७ जून १९३९ रोजी नोकरीला लागले. ‘आर्टिस्ट’ म्हणून लागलेले कुडतरकर नोकरीच्या अंती ‘कार्यक्रम निर्माता’ म्हणून निवृत्त झाले.