"अरविंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अरविद देशपांडे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते. ==अरविंद देशपां...
(काही फरक नाही)

१४:२४, १२ जून २०१७ ची आवृत्ती

अरविद देशपांडे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते.

अरविंद देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • शांतता कोर्ट चालू आहे


कुटुंब

सुलभा देशपांडे या अरविंद देशपांडे यांच्या पत्‍नी आणि निनाद हा मुलगा.

स्मृतिग्रंथ

अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.