"सुलभा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = शांतता कोर्ट चालू आहे
| प्रमुख_चित्रपट = इंग्लिश विंग्लिश
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव = वसंतराव कामेरकर
| आई_नाव =
| पती_नाव = अरविंद देशपांडे (विवाह १९६०; मृत्यू ३-१-१९८७)
| पत्नी_नाव =
| अपत्ये = निनाद, अदिती (सून)
ओळ २८:
}}
 
सुलभा अरविंद देशपांडे - माहेरच्या सुलभा कामेरकर, (जन्म : २१ फेब्रुवारी, इ.स. १९३७; मृत्यू : ४ जून, इ.स. २०१६) या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.
 
सुलभा देशपांडे यांच्या नावावर मराठीतल्या ११७ पेक्षा जास्त भूमिका, २११ हिंदी मालिका, मराठी-हिंदी नाटके, मराठी-हिंदी चित्रपट, शिवाय लघुपट आणि ३४ पेक्षा जास्त जाहिरातपट असा पसारा आहे. ‘जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन’ कंपनीच्या सुलभाताई ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर होत्या. त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेली नाटके, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका ही माहिती चोवीस पानी आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अशीच शंभराच्या घरात आहे.
अभिनयाकडे वळण्यापूर्वी सुलभा देशपांडे मुंबईत दादरच्या छबिलदास मुलांची शाळा येथे शिक्षिका होत्या. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना नाट्यसृष्टीतील ‘समांतर रंगभूमी’ आणि बालरंगभूमीपर्यंत घेऊन गेला. रशिया आणि जपान या देशांतील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली होती. ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ‘चंद्रशाला’ यातून बालरंगभूमी हे स्वतंत्र दालन त्यांनी सुरू केले. ‘चंद्रलेखा’च्या संचालिका म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ बालनाट्य निर्मिती केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटकही किमान तीन पिढ्या गाजले.
 
 
अभिनयाकडे वळण्यापूर्वी सुलभा देशपांडे मुंबईत दादरच्या छबिलदास मुलांची शाळा येथे शिक्षिका होत्या. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना नाट्यसृष्टीतील ‘समांतर रंगभूमी’ आणि बालरंगभूमीपर्यंत घेऊन गेला. रशिया आणि जपान या देशांतील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली होती. ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ‘चंद्रशाला’ यातून‘चंद्रशाला’मधून बालरंगभूमी हे स्वतंत्र दालन त्यांनी सुरू केले. ‘चंद्रलेखा’च्या‘चंद्रशाला’च्या संचालिका म्हणूनहीम्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ बालनाट्य निर्मिती केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटकही किमान तीन पिढ्या गाजले.
 
अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे या या नाट्यप्रेमी दांपत्याने मराठी रंगभूमीवर ‘रंगायतन’ (१९६०-७०) आणि ‘आविष्कार’ (१९७०) या दोन्ही समांतर रंगभूमींना बळकटी दिली आणि दर्जेदार प्रायोगिक मराठी नाटकांची परंपरा कल्पकतेने सांभाळली. सुलभाताईंनी राज्य नाट्यस्पर्धेपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीपर्यंत शेकडो नाटकांत भूमिका केल्या.
 
* ==शांतता कोर्ट चालू आहे (मराठी नाटक, १९७१)==
[[विजय तेंडुलकर|विजय तेंडुलकरांनी]] लिहिलेले ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचे नाटक होय. [[अरविंद देशपांडे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या ‘बेणारे बाई’ला सुलभाताईंनी अजरामर केले.
 
१९६७ मध्ये ‘रंगायन’साठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक करायचे ठरले तेव्हा स्पर्धा तीन आठवड्यांवर आली होती आणि तेंडुलकरांनी नाटक लिहायला सुरुवात केली. रोज लिहिलेली काही पाने [[विजय तेंडुलकर|तेंडुलकर]] पाठवायचे. दिग्दर्शक अरविंद सुलभाताईंना रात्री अभ्यासाला बसवल्यासारखा नाटकातले प्रसंग समजावून द्यायचे आणि त्या पुढच्या दिवशी कलावंतांकडून त्या तालमी करवून घ्यायच्या. मधला भरणा आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक कलावंत भरायचा. आपली भूमिका आपणच सजवायची. सुलभाताई फक्त डायरेक्टरचे म्हणणे सांगायच्या. थोडक्यात काय तर हे नाटक अरविंद देशपांडे यांनी रिमोट कंट्रोलने बसवले.
 
‘शांतता कोर्ट..’मधले लीला बेणारेंचे स्वगत हे तालमीच्या ठिकाणी [[विजय तेंडुलकर|तेंडुलकर]] आल्यावर त्यांना एका खोलीत बंद करून लिहून घेण्यात अरविंद देशपांडे यशस्वी झाले आणि नंतर ते नाटक इतके गाजले की तेरा भारतीय भाषांमध्ये या नाटकाचा अनुवाद झाला. ‘शांतता..’ हे नाटक २० डिसेंबर १९६७ रोजी स्पर्धेत रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये प्रथम सादर झाले आणि [[विजय तेंडुलकर|विजय तेंडुलकरांना]] या नाटकासाठी कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार मिळाला. नाटक मग हाऊसफुल्ल होऊ लागले.
 
==सुलभा देशपांडे यांची नाटके आणि (त्यांतील भूमिका)==
* अग्निदिव्य
* अंधायुग (हिंदी, गांधारी)
* अवध्य
* अशीच एक रात्र येते
Line ५९ ⟶ ७०:
* रथचक्र
* राजे मास्तर (म्हांबरी)
* रामनगरी (मराठी नाटक, १९८२)
* लग्नाची बेडी (अरुणा)
* लाखेचे मणी
* वाडा चिरेबंदी
* शांतता कोर्ट चालू आहे (बेणारे बाई) (१९७१)
* शितू (शितू)
* शेजारी
* श्रीमंत
* सखाराम बाईंडर (हिदी, चंपा)
* सगेसोयरे (मीरा)
* ससा आणि कासव (उषा, सरिता)
 
==सुलभा देशपांडे यांची भूमिका असलेले हिंदी/मराठी चित्रपट/मालिका==
* अब इंसाफ़ होगा (१९९५)
* अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
Line ९३ ⟶ १०६:
* जानू (१९८५)
* जिंदगी और तूफान
* जैत रे जैत (्मराठीमराठी, १९७७)
* डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)
* तमन्ना (१९९७)
Line ११९ ⟶ १३२:
* युगपुरुष (१९९८)
* राजा की आयेगी बारात (१९९७)
* रामनगरी (मराठी नाटक, १९८२)
* लोरी (१९८४)
* विजेता (१९८२)
* विरासत (१९९७)
* शंकरा (१९९१)
* शांतता कोर्ट चालू आहे (मराठी नाटक, १९७१)
* संध्या छाया (१९९५) (टीव्ही)
* सलाम बाँम्बे! (१९८८)
Line १३७ ⟶ १४८:
 
==पुरस्कार==
 
* इ.स.२०१०चा [[तन्वीर सन्मान]] हा [[पुरस्कार]]
* नाट्यदर्पण पुरस्कार