"चिंतामणी त्र्यंबक खानोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
}}
 
'''चिंतामणी त्र्यंबक खानोलकर''' ऊर्फ '''आरती प्रभू''' ([[मार्च ८]], [[इ.स. १९३०]]- [[एप्रिल २६]], [[इ.स. १९७६]]) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्यायेणार्‍या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज'मधे छापण्यास पाठवून दिल्या. 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
 
ये रे घना <br>
ओळ ४२:
 
==प्रकाशित साहित्य==
 
* अजगर (कादंबरी, १९६५)
* अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
Line ११५ ⟶ ११४:
* मीच मला पाहते, पाहते आजच का (चित्रपट : यशोदा)
* लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला (चित्रपट : निवडुंग).
 
==खानोलकर यांच्या जीवनावरील आणि साहित्यावरील पुस्तके==
* आरती प्रभूंची कविता (लेखिका - डॉ. माधवी वैद्य)
* खानोलकरांची कादंबरी (लेखिका - डॉ. माधवी वैद्य)
 
==पुरस्कार==