"बँकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
}}
 
'''बँगकॉकबँकॉक''' ही [[थायलंड]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे [[थाई भाषा|थाई भाषेतील]] गिनेस बुकने शिक्कामोर्तब केलेले नाव ''क्रुंग‘Krung थेपthep महाMahanakhon नखोन'Amon Rattanakosin Mahinthara Ayuthaya Mahadilok Phop Noppharat Ratchathani Burirom Udomratchanivet Mahasthan Amon Piman Awatan Sathit Sakkathattiya Witsanukam Prasit' (किंवा फक्त "क्रुंग थेप") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बँगकॉकबँकॉक हे थायलंड मधलेथायलंडमधले सर्वाधिक दाटवस्तीचेदाट वस्तीचे व १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बँगकॉकबँकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरिथोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या.
 
सयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिक रित्याभौगोलिकरीत्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बँगकॉकनेबँकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. आज बँगकॉक हे थायलंडाचेथायलंडचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळण-वळण या अनेक क्षेत्रातक्षेत्रांत इंडोचायना देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे.
 
थाय लोक बँकॉक हे नाव फक्त परकीय लोकांसमोर उच्चारतात. एरवी ते या शहराला क्रुंग थेप किंवा क्रुंग थेप महानखोन म्हणतात. बँकॉकचा शब्दश: अर्थ Village of Plums असा आहे. बँकॉकमध्येच नव्हे तर संपूर्ण थायलंडमध्ये उत्तम प्रतीची फळफळावळ मिळते. बँगकॉकला स्वर्णफूम किंवा सुवर्णभूमी ही दोन नावेही आहेत. बँकोकच्या विमानतळाचे नाव स्वर्णभूमी असे आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बँकॉक" पासून हुडकले