"भांडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
* पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ
* पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : [[कावड]]
* आंघोळीची भांडी : [[घंगाळ|घंगाळे]], तपेली, बंब, बादली, लोटा/लोटी
* जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा, ग्लास, चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी
* पाणी साठवायची '''भांडी''' : कळशी, घागर, पीप, बंब
ओळ ८:
* पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू, ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी
* पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी
* साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, चमचा, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, नॉनस्टिक तवा, पेढेघाटी डबा, बरणी, शकुंतला भांडे, [[सतेले]]
* स्वयंपाकातली भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किसणी, कुकर, किटली, गंज, खोल तवागाळणे, झाकणी, झारा, डाव, तसराळे/तरसाळे, तांब्याच्या बुडाचे भांडे, डावतवा, खोल/सपाट तवा, थाळी, नॉनस्टिक तवा, ताट/ताटली, पंचपाळे, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र, बोगणे, बुधला, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सतेले, सालकाढणी
* बांधकामाची भांडी : घमेले
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भांडी" पासून हुडकले