"पाकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
2405:204:97A8:5A81:0:0:1D87:78B1 (चर्चा)यांची आवृत्ती 1483268 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५८:
 
जागतिक पातळीवर [[जाहंगीर खान]] आणि [[जानशेर खान]] यांनी अनेक वेळा [[स्क्वाश]] विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जाहंगीर खान यांनी दहा वेळा [[ब्रिटिश ओपन]] जिंकून विश्वविक्रम स्थापन केला आहे. [[किरण खान]] यांनी जलतरण आणि [[ऐसम-उल्-हक कुरेशी]] यांनी [[टेनिस]] मध्ये जागतीक पातळीवर नैपुण्य प्रदर्शित केले आहे. पाकिस्तानने [[ऑलिंपिक]] खेळांमध्ये [[हॉकी]],[[बॉक्सिंग]],[[अ‍ॅथलेटिक्स]], [[जलतरण]] आणि [[नेमबाजी]] मध्ये भाग घेतलेला आहे.
 
===पाकिस्तानवरील पुस्तके==
* कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय (वेदप्रकाश मलिक)
* कारगिल : एका सैनिकाची रोजनिशी (मूळ इंग्रजी, लेखक हरिंदर बवेजा; मराठी अनुवादक चंद्रशेखर मुरगुडकर)
* काश्मीरची ५००० वर्षे (मूळ इंग्रजी, लेखक बलराज पुरी; मराठी अनुवादक संजय नहार/प्रशांत तळणीकर)
* चिनारच्या ज्वाळा (मूळ इंग्रजी, लेखक शेख अब्दुल्ला; मराठी अनुवादक सुवर्णा बेडेकर)
* ज्वालाग्राही पाकिस्तान ((मूळ इंग्रजी, लेखक एम.जे. अकबर; मराठी अनुवादक रेखा देशपांडे)
* ट्रेन टु पाकिस्तान (मूळ इंग्रजी, लेखक खुशवंतसिंग; मराठी अनुवादक अनिल किणीकर)
* भुत्तो, रक्तरंजित कहाणी (मूळ लेखिका फातिमा भुत्तो; मराठी अनुवादक चिंतामणी भिडे)
* युद्ध आणि शांतताकाळातील भारत पाकिस्तान (मूळ इंग्रजी, लेखक जे.एन. दीक्षित; मराठी अनुवादक सुवर्णा बेडेकर)
* राजतरंगिणी (मूळ संस्कृत, लेखक पंडित कल्हण; मराठी अनुवादक [[अरुणा ढेरे]]/प्रशांत तळणीकर)
* सिंधची दर्दभरी कहाणी (मूळ इंग्रजी, लेखक के.आर. मलकानी; मराठी अनुवादक [[अशोक पाध्ये]])
 
{{विस्तार}}