"सुभाष भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४२:
 
==पुरस्कार==
प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेंडे कुटंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला 'सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय पुरस्कार' बबन मिंडे यांच्या 'कॉमन मॅन' या कादंबरीला देण्यात आला. ११,१११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.(२०१२).
==त्यानंतरचे पुरस्कार==
* २०१३ साली किरण गुरव यांना 'राखीव सावल्यांचा खेळ' या कथासंग्रहासाठी.
* २०१४ साली गणेश मतकरी यांच्या सिनेमॅटिक या समीक्षाग्रंथास
* २०१६ साली शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीला.
* २०१७ साली हा पुरस्कार बालिका ज्ञानदेव या कवयित्रीच्या ‘मॅग्झिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहाला मिळाला.
 
==सुभाष भेंडे यांचे प्रकाशित साहित्य ==