"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
१० ऑक्टोबर २०१३ रोजी माजी खासदार [[यशवंतराव गडाख]] आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. [[द.भि. कुलकर्णी]] यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दीपूर्ती अंकाचे प्रकाशनझाले. हा ४८वा अंक होता.
साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था हा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या त्रैमासिक मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड सीरियल नंबर’ (आयएसएसएन) मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या नामावलीमध्ये समावेश झाला आहे. (२४ मे २०१७ची बातमी). २४५६-६५६७ हा तो आयएसएसएन क्रमांक आहे. महारष्ट्र साहित्य परिषदेचा १११ वा वर्धापनदिन शनिवारी (२७ मे २०१७) साजरा होत असताना हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याने परिषदेला एक जागतिक बहुमान लाभला असल्याची भावना व्यक्त केली गेली.
 
==अक्षरयात्रा==
‘अक्षरयात्रा’ हे साहित्य महामंडळाच्या नागपूर शाखेतून प्रसिद्ध होणारे प्रकाशन आहे. विलास देशपांडे संपादक आहेत.
 
==[[संमेलने]]==