"मधुकर टिल्लू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विश्वकोशीय लेखनशैली
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
या दरम्यान एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेले असताना गळक्या नळातून वाहत वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी त्यांनी तो नळ बदलण्यासाठी अर्ज केला. तो नळ बदलण्याची प्रक्रिया साहेबांच्या टेबलावरील फाईलमध्ये आठ दिवसांपासून अधिक काळ अडकल्यामुळे स्वतः तो नळ बदलण्यासाठी टिल्लूंनी पुढाकार घेतला. मात्र, नियम आडवे आल्यामुळे त्यांना ते काम करायला मिळाले नाही.
 
==मधुकर टिल्लू यांना मिळालेले पुरस्कार==
* ’संस्कार आईचे’ ट्रस्टच प्रेरणा पुरस्कार
 
==एकपात्री कलावंतासाठीचे मधुकर टिल्लू पुरस्कार==
हा पुरस्कार [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]] देते. पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी :-
* विजय कोटस्थाने
* डॉ. विश्वास मेहेंदळे
 
 
{{DEFAULTSORT:टिल्लू, मधुकर}}