"आकाशवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.<ref>{{cite encyclopediasantosh | शीर्षक=आकाशवाणी | ज्ञानकोश=मराठी विश्वकोश | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | ॲक्सेसदिनांक=३० ऑक्टोबर २०१३ | आवृत्ती=वेब | भाषा=मराठी | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4482%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2}}</ref>
 
जरी १९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपr^yaaतकोपर्‍यात असलेली उपलब्धता असलेलीपोचणारी ’आकाशवाणी’ अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे.
 
== कार्यक्षेत्र ==
आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोचते. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.
 
इतर कुठल्याही प्रसारणांपेक्षा (जसे की [[दूरदर्शन]]) रेडिओ संग्राहकसेट स्वस्त असल्यामुळे आकाशवाणी हे आजही तितकेच लोकप्रिय आहे. आकाशवाणीच्या एकूण २२९ प्रसारण केंद्रांपैकी १४८ केंद्रे ही [[मध्यमतरंग]], ५४ केंद्रे ही [[लघुतरंग]] तर उरलेली १६८ ही [[एफ.एम.]] केंद्रे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताच्या ९१.७९% भागात सेवा पुरविते.
 
==सिग्नेचर ट्यून==
आकाशवाणी, दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला ‘सिग्नेचर टय़ून’ असे म्हटले जाते. आकाशवाणीची ही लोकप्रिय सिग्नेचर ट्यून पं. रविशंकर, पं. व्ही. जी. जोग, ठाकूर बलदेव सिंह यांनी तयार केली असे म्हटले जात असले तरी ते तसे नाही. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमॅनकॉफमन यांनी तयार केली होती. १९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे.
 
आकाशवाणीवरील ‘आपली आवड’, ‘कामगार सभा’, ‘युववाणी’, ‘भावसरगम’, ‘वनिता मंडळ’ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या. सकाळचे ठीक अकरा वाजले की आकाशवाणी मुंबई ‘कामगार सभा’ आणि त्यापाठोपाठ उद्घोषकाची ‘कामगारांसाठी’ अशी सूचना येई आणि मग दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय ‘सिग्नेचर ट्यून.’कानावर पडे. आकाशवाणीवरील अमाप लोकप्रिय ठरलेल्या ‘भावसरगम’ या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून [[यशवंत देव]] यांनी तयार केली आहे.
ओळ २५:
== इतर माहिती ==
’[[दिल से]]’ या हिंदी चित्रपटातले बरेच प्रसंग हे आकाशवाणीच्या मुख्यालयाच्या आसपास चित्रित झालेले आहेत. तसेच ’[[रंग दे बसंती]]’ या चित्रपटातसुद्धा आकाशवाणीच्या प्रसारणाचा उपयोग केल्याचे दाखवले आहे.
 
=== दूरध्वनीवर बातम्या ===
१९०९ सालापासून दिल्लीहून सुरू असलेली राष्ट्रीय-आंतरारष्ट्रीय बातमीपत्रे ५ जून २०१७ रोजी बंद झाली. त्यांनंतर ही बातमीपत्रे मुंबईहून देणे सुरू झाले आहे.
 
दिल्लीहून मराठी बातम्या देणे १९३९ साली सुरू झाले. [[श्रीकांत मोघे]], [[विश्वास मेहेंदळे]] यांसह उषा जोशी, दत्ता कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी, बाबुराव बावीसकर, माधुरी लिमये, मिलिंद देशपांडे, मृदुला घोडके, श्रीपाद मिरीकर यांसारख्यांनी ही बातमीपत्रे गाजवली. आता ही बातमीपत्रे दिल्लीहून प्रसरित होणे ५ जून २०१७ पासून बंद झाले आहे.
 
=== दूरध्वनीवर बातम्या ===
आकाशवाणीने २५ फेब्रुवारी १९९८ साली [[दूरध्वनी|दूरध्वनीवर]] बातम्या देण्याची सेवा दिल्लीमध्ये सुरू केली. सध्या(आता बंद झाली आहे.) मात्र ही सेवा [[चेन्नई]], [[पाटणा]], [[बंगळूर|बंगलोर]],[[मुंबई]] व [[हैदराबाद]] या शहरांमध्ये सुरू आहे. लवकरच ही सेवा [[अमदावाद।अहमदाबाद]], [[इम्फाल|इंफाळ]], [[कोलकाता|कलकत्ता]], [[गुवाहाटी।गोहत्ती]], [[जयपूर]], [[तिरुवनंतपुरम|त्रिवेंद्रम]], [[रायपूर]], [[लखनौ]] व [[शिमला|सिमला]] इथेसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
आकाशवाणीने याच सेवेचा एक भाग म्हणून माहितीजालावरसुद्धा ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक तासाच्या इंग्रजी व हिंदी बातम्या या दुव्यावर उपलब्ध आहेत. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर नऊ भाषांमधून (आसामी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, बंगाली, मराठी, पंजाबी) बातम्या वाचायला मिळतात.
 
== सेवा ==
Line १२३ ⟶ १३३:
युववाणी सेवा ही युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली सेवा आहे. युववाणी ही अनेक दिग्गजांसाठी कारकिर्दीचा आरंभ करण्याची जागा होती. उदा. [[प्रफुल ठक्कर]], [[रोशन अब्बास]], [[गौरव कपूर]], [[कौशल खन्ना]], इ.
 
=== दूरध्वनीवर बातम्या ===
आकाशवाणीने २५ फेब्रुवारी १९९८ साली [[दूरध्वनी|दूरध्वनीवर]] बातम्या देण्याची सेवा दिल्लीमध्ये सुरू केली. सध्या ही सेवा [[चेन्नई]], [[पाटणा]], [[बंगळूर|बंगलोर]],[[मुंबई]] व [[हैदराबाद]] या शहरांमध्ये सुरू आहे. लवकरच ही सेवा [[अमदावाद।अहमदाबाद]], [[इम्फाल|इंफाळ]], [[कोलकाता|कलकत्ता]], [[गुवाहाटी।गोहत्ती]], [[जयपूर]], [[तिरुवनंतपुरम|त्रिवेंद्रम]], [[रायपूर]], [[लखनौ]] व [[शिमला|सिमला]] इथेसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
आकाशवाणीने याच सेवेचा एक भाग म्हणून माहितीजालावरसुद्धा ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक तासाच्या इंग्रजी व हिंदी बातम्या या दुव्यावर उपलब्ध आहेत. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर नऊ भाषांमधून (आसामी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, बंगाली, मराठी, पंजाबी) बातम्या वाचायला मिळतात.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशवाणी" पासून हुडकले