"रेहेकुरी अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
[[अहमदनगर जिल्हा|नगर जिल्ह्यातील]] [[कर्जत]] तालुक्यात '''रेहेकुरी अभयारण्य''' हे अभयारण्य आहे. ते आकारमानाने अतिशय लहान (२.५ चौ.किमी) असून खास [[काळवीट]] हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. [[खैर]], [[हिवर]], [[शिसवी]], [[बाभूळ|बाभळी]], [[चंदन]], [[बेर]], [[करवंद|करवंदे]] घायपात या येथील काही प्रमुख वनस्पती आहेत. अभयारण्याचा बहुतांशी भाग गवताळ येथील हरणांसाठी अन्नाचा प्रमुख स्रोत आहे. महाराष्ट्रतील काळवीट हा हरणाचा प्रकार त्याच्या नागमोडी आणि सुंदर शिंगांसाठी इतर हरणापेक्षा वेगळा उठून दिसतो. नर याच शिंगांद्वारे मादीला आकर्षित करून घेतो.
 
येथील प्राणी जीवनात वर नमूद केल्याप्रमाणे काळविटांची संख्या लाक्षणीयलक्षणीय आहे. अभयारण्य घोषित केल्यापासूनकेले येथेतेव्हा, म्हणजे १९८० साली १५ ते २० असलेली काळविटांची संख्या थोडीफारआता २०१७ साली ३००हून वाढलीअधिक आहे.<ref>[http://www.wii.gov.in/envis/paupdates/jpamapril1998.htm JPAM Newsletter 16, April 1998] {{मृत दुवा}}</ref>. काळविटांसोबत [[चिंकारा|चिंकाराही]] येथे आढळून येतो. [[खोकड]] तसेच [[भारतीय लांडगा|लांडग्याचेही]] अस्तित्व आहे. पक्ष्यांपैकी [[मोर]] व [[शिक्रा]] येथे आढळून येतात.
 
काळविटांची संख्या वाढल्याने व अभयारण्याचा आकार अतिशय लहान असल्याने साहजिकच अभयारण्याचा आकार काळविटांसाठी कमी पडत आहे. दरवर्षी काळविटांकडून आजूबाजूच्या शेतांमधील अन्नाची नासधूस करण्याचे प्रकार घडतात<ref>[http://www.esakal.com/esakal/03272008/PuneFBDCEAB8C5.htm Sakal news] {{मृत दुवा}}</ref>.