"गाहा सत्तसई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{साचा:विकिस्रोत}}
 
''[[शालिवाहन]] राजा [[हल|हाल(हल) सातवाहन]] (इसवी सन पूर्व २०० ते इस २०० {{संदर्भ हवा}} ) याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वत: रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास'' '''गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती''' ''असे म्हणतात''.
<ref name="तगारे" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand5/index.php/23-2015-01-28-09-45-34/9204-2011-12-28-04-45-33 | शीर्षक = गाहा सत्तसई | भाषा = मराठी| लेखक = ग.वा.तगारे यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच [[स.आ. जोगळेकर]] यांच्या मतानुसार [[महाराष्ट्री प्राकृत]] भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला कालानुक्रमे आद्यग्रंथ आहे,तर त्याच्या गुणांनी अग्रगण्य आहे.<ref name="स.आ._जोगळेकर">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.bookganga.com/eBooks/Book/5203965446151972493.htm?Book=Hal-Satvahanachi-Gatha-Saptashati| शीर्षक = हाल सातवाहनाची गाथा सप्तशती| भाषा = मराठी| लेखक = डॉ.[[स.आ. जोगळेकर]] प्रस्तावना लेखक/टिकाटीका सपांदक (मूळ संपादक हाल सारवाहन)| प्रकाशक =प्रसाद प्रकाशन,पुर्नमुद्रण पद्मगंधा प्रकाशन |ॲक्सेसदिनांक ="हाल सातवाहनाची गाथा सप्तशती" [[स.आ. जोगळेकर]] लेखन दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref> संशोधक डॉ.सुकथनकर यांच्या मतानुसार "''गाथा सप्तशती हा प्राकृत वाङमयातीलवाड्‌मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे; प्राचीन व बहुमोल सुभाषितांचा संग्रह आहे, साहित्यशास्त्रज्ञांनी त्यातील वचने उधृत केली आहेत,; रसिक पंडितांनी त्यावर टिकाटीका लिहिल्या आहेत.''"<ref name="स.आ._जोगळेकर"/>
 
गाथासप्तशती मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहेत आणि त्यात मानवीय भावना, व्यवहार आणि प्राकृतिक दृष्यांचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे.निसर्गचित्रणात [[विंध्य|विंध्य पर्वत]] आणि गोला ([[गोदावरी]]) नदी चा पुन:-पुन: उल्लेख येतात.खेडी शेतांचे ग्रामिण जीवन, उपवन, झाड़ी, नदी, विहीरी, तलाव इत्यादी सोबत पुरुष-स्त्रियांचे विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणयभावनेच्या विलोभनीय आविष्कार आहे.{{संदर्भ हवा}}प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात. <ref name="तगारे"/>
 
 
गाथासप्तशती मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे आणि त्यात मानवीय भावना, व्यवहार आणि प्राकृतिक दृष्यांचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. निसर्गचित्रणात [[विंध्य|विंध्य पर्वत]] आणि गोला ([[गोदावरी]]) नदीचा पुनःपुन: उल्लेख येतात. खेडी, शेतकर्‍यांचे ग्रामीण जीवन, उपवन, झाड़ी, नदी, विहिरी, तलाव इत्यादीसोबत पुरुष-स्त्रियांचे विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणयभावनेच विलोभनीय आविष्कार या ग्रंथात आहे.{{संदर्भ हवा}}प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात. <ref name="तगारे"/>
 
महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब या गाथांतून आढळून येते.<ref name="शरदिनी‌_मोहिते">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.marathiabhyasparishad.com/node/55| शीर्षक = गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन
| भाषा = मराठी| लेखक = शरदिनी‌_मोहिते यांचे| प्रकाशक = भाषा आणि जीवन [[मराठी अभ्यास परिषद]] |ॲक्सेसदिनांक =marathiabhyasparishad गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन -शरदिनी‌_मोहिते यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>
 
 
==इतिहास==
इसवी सन पूर्व २०० ते इस २०० च्या दरम्यान होऊन गेलेला सातवाहन राजा हाल(हल) एक पराक्रमी राजा होता,. ज्यानेत्याने त्या काळच्या लोककाव्यात रुची दाखवून सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर काव्यांश गोळा केले व त्यावर आधारलेल्या निवडक ७०० गाथांचा गाहा सत्तसई हा संग्रह संपादित केला.[[महाराष्ट्रीय ज्ञानकोश|महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील]] काव्य लेखातकाव्यलेखात नमूद केलेल्या मतानुसार हाल हा राजा शालिवाहन १७वा म्हणजे मध्यभागी म्हणजे बहुधा इसवी सन पूर्व शतकात होऊन गेला असावा.<ref name="मज्ञा_काव्य">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-41-27/2522-2012-11-10-06-24-49| शीर्षक = काव्य| भाषा = मराठी| लेखक = लेखक अज्ञात संपादक: डॉ.[[श्रीधर व्यंकटेश केतकर]] यांचे| प्रकाशक = [[महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] |ॲक्सेसदिनांक ="काव्य" [[महाराष्ट्रीय ज्ञानकोश|महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील]] लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>
 
गाथासप्तशती आणि तत्कालीन तमिळ संगम साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासावरून इतिहासाच्या एक अभ्यासक वरदा यांच्या मतानुसार,' 'गाथा सप्तशती मध्येसप्तशतीमध्ये नाही म्हणायला क्वचित उपरेपणाने ब्राह्मणांचे उल्लेख येतात परंतु चातुर्वण्य-ब्राह्मणधर्माचा तर तिथे शिरकावच झालेला दिसत नाही. जानपद संस्कृतीचं असं उत्फुल्ल वास्तव या कवितांमधून प्रकर्षाने सामोरं येत रहातं. येत नाही ते त्यांच्या आजूबाजूचं वेगानं बदलणारं जग. हा सगळाच समाज त्यांच्या नकळत एका फार फार मोठ्या ऐतिहासिक स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे’.<ref name="वरदा">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.maayboli.com/node/12016| शीर्षक = कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम...
| भाषा = मराठी| लेखक = वरदा यांचे| प्रकाशक = हितगुज दिवाळी अंक २००२ [[मायबोली]] |ॲक्सेसदिनांक =मायबोली.कॉम कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम... -वरदा यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>
 
Line २४ ⟶ २१:
===पार्श्वभूमी दंतकथा/आख्यायिका===
नंतरच्या काळात लिहिलेल्या अनेक टीकांमधून एक दंतकथा सापडते. हालाला विद्वत्तेचे आकर्षण होते. त्याची एक चंद्रलेखा नावाची पट्टराणी होती. तिच्या समवेत तो एकदा जलक्रीडा करत असताना त्याने राणीच्या अंगावर पाणी उडवले. ते बघून राणीने त्याला संस्कृतमधे पाणी न उडविण्याची विनंती केली त्यात तिने मोदकै: हा(मा समासउदकै:) वापरलाहा होताशब्दप्रयोग केला.. त्याचा अर्थ न कळून हालाने तिच्या समोर मोदक आणून हजर केले. ते बघून राणीने इतर राण्यांच्या समोर हालाचा उपहास केला. रागावून हालाने सरस्वतीची आराधना केली व ती प्रसन्न झाल्यावर तिच्याकडे जो वर मागितला. त्याने वर मागितला “ माझे सर्व प्रजाजन हे कवी व सुशिक्षित होऊ देत” देवीचाच वर असल्यामुळे एक कोटी का दहा कोटी कवी त्याच्या राज्यात निर्माण झाले. त्यांच्यासाठी हालाने राज्यात दवंडी पेटवून त्यांना कविता लिहायचे आव्हान केले व त्यासाठी मानधनही जाहीर केले. त्यामुळे या एक कोटी गाथा जमा झाल्या. त्या वाचून हालाने त्यातील उत्कृष्ट अशा सातशे निवडल्या. <ref name=जयंत‌_कुलकर्णी>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.misalpav.com/node/22806| शीर्षक = हालसातवाहनाची गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य
| भाषा = मराठी| लेखक = जयंत‌_कुलकर्णी यांचे| प्रकाशक = [[मिसळपाव (संकेतस्थळ)]] |ॲक्सेसदिनांक =हाल सातवाहनाची गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य -जयंत‌_कुलकर्णी यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref> दुसर्‍या आख्यायिकेत राजा हाल व त्याचा परिवार यांना काव्यदेवी जी भारती तिनें स्फूर्तिस्फूर्ती दिल्यावर हालानें उपलब्ध असणार्‍या कवितांतून ७०० कविता निवडून काढल्या.<ref name="मज्ञा_काव्य"/>
 
===अभ्यासकांची मते===
"मोदकै: दंतकथा" इतर राजांच्या संदर्भात सुद्धा वापरली जाते, पण हाल राजाने एक कोटी गाथा जमा केल्या असे समजले जाण्यास "सत्त सताइं कईवच्छलेण कोडिअ मज्झाअरैम्मि । हालेण विरईआइं सालंकाराणँ गाहाणम् ॥" अर्थ : ’जमलेल्या एक कोटी गाथांमधून सर्वोत्कृष्ट, अलंकाराने नटलेल्या सातशे गाथा निवडून हालाने हा ग्रंथ रचला’ ही गाथा कारणीभूत ठरते. कोटी हा आकडा अतिरंजनात्मक असला तरी सर्वसामान्य जनतेकडून गाथांचे मोठ्या प्रमाणावर संकलन केले गेले असले पाहिजे.{{संदर्भ हवा}}. गाहा सत्तसई हा लोककाव्याचा संग्रह असला तरी त्यात विशिष्ट छंदांचे प्राबल्य, अलंकृतता, संस्कृतात आणि इतर तत्कालीन प्राकृत भाषांत अनुवादता येतील असे संस्कृत भाषेशी मिळते जुळते प्राकृत शब्द यांचे प्राबल्य आहे.{{संदर्भ हवा}}. यामुळे गाथा सत्तसई मधील [[महाराष्ट्री प्राकृत]] ची निकटता मराठीशी अधिक का संस्कृतशी अधिक या बाबत अभ्यासकांत मतमतांतरे असत.{{संदर्भ हवा}}. [[महाराष्ट्रीय ज्ञानकोश|महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील]] काव्य लेखातकाव्यलेखात नमूद केलेल्या मतानुसार "''हाल हा केवळ संग्राहक दिसत नसून त्यानें या गीतांची मोठ्या कौशल्यानें निवड करून त्यांना काव्याची सुंदर छटा दिली असली पाहिजे.''" <ref name="मज्ञा_काव्य"/>अशा मतांचेही प्रतिपादनही अभ्यासकांत आहे. अभ्यासकांच्या सर्वसाधारण मतानुसार गाथासप्तशतीचे सहातरी पाठभेद असून साधारणत: ४३० गाथा सामाईक आहेत आणि त्या मूळ ग्रंथाचा भाग असाव्यात आणि बाकी गाथांत नंतरच्या काळात जोडलेल्या अथवा प्रक्षिप्त गाथाही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.<ref name="मज्ञा_काव्य"/>
===गांथांची रचना===
[[स.आ. जोगळेकर]] यांच्या मतानुसार गाथा रचना कारांनी निरूपयोगी अशा एकाही शब्दाची योजना करावयाची नाही, अभिप्रेत अर्थ शक्य तेवढ्या कमी शब्दात व्यक्त करावयाचा या कटाक्षाने केली आहे.<ref name="स.आ._जोगळेकर"/> प्रत्येक गाथा दोन ओळींची असून ती [[आर्या वृत्त]] आणि [[गीती वृत्त|आर्या अथवा गीती वृत्तात]] आहे.<ref name="यनावाला" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.upakram.org/node/1088| शीर्षक = गाथासप्तशती: अल्प परिचय :(१) | भाषा = मराठी| लेखक =यनावाला यांचे| प्रकाशक =[[उपक्रम (संकेतस्थळ)]](upakram.org) |ॲक्सेसदिनांक =उपक्रम संकेतस्थळावरील यनावाला यांचा गाथासप्तशती : अल्प परिचय :(१) लेख (उपक्रम संकेतस्थळ अभ्यासण्याच्या दिवशी बंद असल्यामुळे गूगल कॅश च्या साहाय्याने) दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref> गाथा सप्तशतीत शृंगार रसास प्राधान्यता आहे, पण सोबतच हास्य, कारुण्य असे इतर रस सुद्धारससुद्धा आहेत {{संदर्भ हवा}}.
 
संतोष रेडेकर यांच्या मतानुसार "''गाथासप्तशतीत अशा अनेक गाथा आहेत की ज्या जपानच्या सुप्रसिद्ध हायकू कवितांची आठवण करून देतात. परंतु हायकू कवितेत निरुपम साहित्याचे सौंदर्य आणि तेज एकदाच प्रगट होते. सप्तशतीच्या गाथांमध्ये सहृदय रसिकाला अशा प्रकारच्या सौंदर्याचे दर्शन अनेकवार होते-जणू काव्यसृष्टीतल्या उज्ज्वल लावण्याची सोपानपंक्तीच दृष्टोत्पतीस येते.''"<ref name="संतोष_रेडेकर">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://santoshredekar.hpage.com/wadmay_553025.html| शीर्षक = गाहा सत्तसई | भाषा = मराठी| लेखक =संतोष_रेडेकर यांचे|ॲक्सेसदिनांक = लेख दिनांक ३ फेब्रु २०१०भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>
Line ४९ ⟶ ४६:
====रचनाकार====
ह्या संग्रहासाठी हालसातवाहनाने एक कोटी उपलब्ध गाथांतून ७०० गाथांची निवड केली अशी माहिती ग्रंथाच्या एका प्रस्तावनात्मक गाथेत मिळते. खुद्द हाल सातवाहनाने रचलेल्या ४४ गाथा ह्या गाथासप्तशतीत आहेत. त्या खेरीज निदान २६१ इतर कवींनी रचलेल्या गाथांचा समावेशही झाला आहे. त्यापैकी काहींची नावे मोठी सूचक आहेत. उदाहरणार्थ, मालवाधिप, आंध्रलक्ष्मी, समुद्रशक्ती, विंध्यराज इत्यादि. ह्या प्रादेशिक नावावरून असा निष्कर्ष निघतो की हाल सातवाहनाने आपल्या राज्याच्या कोनाकोपर्‍यांतून गाथा निवडल्या होत्या.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
 
रसिकांच्या हातात काव्यसंग्रह विस्तार पावतात. म्हणून हाल सातवाहनाच्या मूळ ७०० गाथांच्या संख्येत नंतरच्या सप्तशतीच्या हस्तलिखितांत वरचेवर भर पडत गेली; व संपूर्ण भारतात, ती विद्वानांच्या हातांत अनेक शतके राहिल्यामुळे ही संख्या १००० वर गेली. संतोष_रेडेकर यांच्या मते मुळांतच ७०० गाथांचा संग्रह केलेला नव्हता असे म्हणणे चुकीचे होईल. त्याकाळी उपलब्ध असलेल्या असंख्य गाथांतून ७०० गाथांची निवड करणे फार कष्टाचे काम नव्हते. <ref name="संतोष_रेडेकर"/>गाहा सत्तसईचे किमान सहा पाठ आज आपणास उपलब्ध आहेत. संहिता आणि गाथाक्रम ह्या दोन्ही संदर्भांत ह्या पाठांमध्ये भिन्नता आढळते. तथापि ह्या सहाही पाठांना समान अशा फक्त ४३० गाथा आढळतात. ह्या संकलनाच्या मूळ संहितेत पुढे भर पडत गेली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या सुमारास गाहा सत्तसईला सप्तशतीत्व प्राप्त झाले, असे डॉ. [[वा.वि. मिराशी]] आणि डॉ. आ.ने. उपाध्ये ह्यांच्यासारख्या विद्वानांचे मत आहे. उपर्युक्त ४३० गाथा हालाच्या मूळ संकलनातील असाव्यात. <ref name="तगारे" />
Line ५७ ⟶ ५३:
तत्कालीन ग्रामीण लोकवाङ्‍मयातील कल्पनांच्या आधारे रचलेल्या काही गाथा ह्या गाथासंग्रहात असण्याची शक्यता आहे.
काही गाथांतील शृंगाराचे वातावरण अलीकडच्या मराठी लावण्यांची आठवण करून देते. परंतु हाल सातवाहनाच्या सप्तशतीसाठी गाथांची निवड करण्यासाठी जे संपादक मंडळ होते, त्यात स्वतः हाल सातवाहनाबरोबर त्याच्या दरबारी असलेली बृहत्कथाकर्ता कवि गुणाढ्य आणि श्रीपालितासारखा मार्मिक रसिक ह्यांचा समावेश होता. हालराजाने श्रीपालित कवीचा फार सन्मान केला होता, अशी वाङ्‍मयीन किंवदंती आहे. `हालेन उत्तम पूजेया श्रीपालि तो लालितः' श्रीपालिताची प्रचुर प्रशंसा जैन ग्रंथांत आढळते.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
 
ह्यापलीकडे सामूहिक संपादक मंडळ ह्यांनी ग्रामीण जीवनाचे परीक्षण अत्यंत सहृदय आणि सुसंस्कृत नागरी साहित्याच्या निकषांवर केले. ह्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले पाऊल होते म्हणून त्यांच्या अशा परिश्रमांमुळे एक नवीन साहित्यिक दृष्टिकोन निर्माण झाला. त्याच्यानंतरच्या थोर सारस्वतांना ही कलाकृती मोठी कौतुकास्पद वाटली. कविकुलगुरू कालिदासाने गाथासप्तशतीमधून अनेक कल्पना आणि शब्दप्रयोग आत्मसात केले. भारतातील सर्व प्रदेशांत, भारतीय ललित वाङ्‍मयाच्या परीक्षणांत सप्तशतीमधील अलंकारयुक्त गाथा नंतरच्या कालखंडातील रसिकांच्या मते मानदंड ठरल्या.<ref name="संतोष_रेडेकर"/>
Line ७५ ⟶ ७०:
 
===उल्लेख आणि वर्णने===
हाल सातवाहनविरचित गाथासंग्रहातील भौगोलिक उल्लेख व पशुपक्षी वगैरेंची नावे अधिकांश महाराष्ट्र प्रदेशातील आहेत. किंबहुना, त्या प्रदेशातले सामान्य जनजीवन, ग्रामीण व्यवस्था, पीकपाण्याची परिस्थिती, वेशभूषा, घरे व झोपड्या आणि त्यांत राहणाऱ्याराहणार्‍या लोकांची कौटुंबिक सुखदुःखे, सामूहिक उत्सव, सणवार, शेती आणि रानावनांतील व्यवसाय इत्यादींची मनोवेधक शब्दचित्रे ह्या गाथांतून साकारलेली आहेत. <ref name="संतोष_रेडेकर"/> ह्या गाथासंग्रहात भात, तूर आदी धान्यांची शेते, समुद्रकिनाऱ्याचीसमुद्रकिनार्‍यावरची मिठागरे, आणि गावातली घरे, झोपड्या व पर्णकुटी, त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्री ह्याच्यामधले प्रेम व प्रेमाचा अभाव, मत्सर आणि अनुराग ह्या समाजाच्या सर्व थरांत आढळून येणाऱ्यायेणार्‍या अवस्था, सर्वांविषयींची चित्तवेधक शब्दचित्रे येतात.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
 
 
सातवाहन कालीन गाथासप्तशती या काव्यसंग्रहात शिडांच्या जहाजांचे वर्णन करून ठेवण्यात आले आहे. (सप्तशतीच्या संपादक [[हल]]राजाने सिलोन (श्रीलंका?) वर स्वारी केल्याचा उल्लेख येथे लक्षात घेता येऊ शकेल)<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=dZHGq9y%7CvbzkZHQIQWANaMg8Z2PjdM65b3pj%7CgGDgfrG8FUa6eOM3Q== {{मृत दुवा}} [http://archive.is/97AG विदागारातील आवृत्ती]</ref>समुद्राच्या किनाऱ्यासंबंधी एक गाथा आहे (क्रमांक७४०) : `किनाऱ्यावरची जमीन शोधायला सोडलेला, पडावावरचा कावळा आकाशात उडत उडत जाऊन, जमीन दृष्टीस न पडल्याने परत येऊन, डोलकाठीवर कावकाव करीत बसला. जसे विरहाने जळून काळे झालेली माझे प्रेम स्थिर आश्रयाकरिता व्यर्थ शोध करून आधी जिथे होते तिथेच परत येऊन माझा उपहास करीत बसले आहे. `सातवाहन वंशीय राजांची जहाजे दाखवणारी नाणी सापडली आहेत. त्या काळी पश्चिम समुद्रपट्टीवरही बंदरे आणि व्यापार केंद्रे होती.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
 
 
सातवाहनकालीन गाथासप्तशती या काव्यसंग्रहात शिडांच्या जहाजांचे वर्णन आले आहे. (सप्तशतीच्या संपादक [[हल]]राजाने सिलोन (श्रीलंका?)वर स्वारी केल्याचा उल्लेख येथे लक्षात घेता येऊ शकेल)<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=dZHGq9y%7CvbzkZHQIQWANaMg8Z2PjdM65b3pj%7CgGDgfrG8FUa6eOM3Q== {{मृत दुवा}} [http://archive.is/97AG विदागारातील आवृत्ती]</ref>समुद्राच्या किनार्‍यसंबंधी एक गाथा आहे (क्रमांक७४०) : `किनार्‍यावरची जमीन शोधायला सोडलेला, पडावावरचा कावळा आकाशात उडत उडत जाऊन, जमीन दृष्टीस न पडल्याने परत येऊन, डोलकाठीवर कावकाव करीत बसला. जसे विरहाने जळून काळे झालेली माझे प्रेम स्थिर आश्रयाकरिता व्यर्थ शोध करून आधी जिथे होते तिथेच परत येऊन माझा उपहास करीत बसले आहे. `सातवाहनवंशीय राजांची जहाजे दाखवणारी नाणी सापडली आहेत. त्या काळी पश्चिम समुद्रपट्टीवरही बंदरे आणि व्यापार केंद्रे होती.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
===निसर्ग चित्रण===
===कृषी आणि ग्रामिणग्रामीण जीवन===
एका गाथेत (क्रमांक ६९२) कृषिजीवनांतल्या एका मजेदार प्रसंगाचे वर्णन येते. `नुकताच नेमलेला नांगऱ्यानांगर्‍या, शिदोरीचा हारा घेऊन येणाऱ्यायेणार्‍य बाईला पाहून इतका गोंधळला की त्याने कासरा सोडण्याऐवजी बैलांच्या वेसणीच सोडल्या. `व्यंजना अशी आहे की त्याला वाटले नांगराला एक नवीन बैल जुंपायचा आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
===समाज आणि मानवी जीवन===
संतोष रेडेकर यांच्या मते सर्व पैलूंचा विचार करून कविवत्सल हाल सातवाहन आणि त्याचे गाथाकार हल्लीच्या युगातल्या समाजशास्त्राच्या सिद्धान्तांचे प्रतिपादन करणाऱ्याकरणार्‍या शास्त्रज्ञासारखे होते असे मानणे निराधार ठरेल. सातवाहन इतिहासखंडात, सामाजिक न्याय आणि आर्थिक उन्नती ह्याविषयींचे हल्लीचे सुधारणावादी प्रगत विचार नव्हते. हाल सातवाहन आणि त्याचे समकालीन सहयोगी, राजा आणि प्रजा व त्यांच्यामधल्या निरनिराळ्या स्तरांच्या राजकारणात मग्न होते. शासक वर्ग लोकसंख्येच्या मानाने फार लहान होता. `प्रजेचे कल्याण करावे' हा राजाचा आणि त्याच्या सेवकवर्गाचा धर्म मानला जाई.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
आणखी एका गाथेचा (क्रमांक २३२) भावार्थ असा आहे. `एका उंचीची व आकाराची झाडे होती. मधे पाने, फुले, लतांनी भरलेले कुंज होते... कालांतराने ती झाडे गेली, लता नष्ट झाल्या, कांही वृक्षांची खोडेच राहिली व पाळेमुळे उखडून गेली. नाहीशी झाली. आमचे समवयस्क जिवलग मित्र, मैत्रिणी आता राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा म्हातारे झालो. खोल मुळे धरलेले प्रेम पण विनाश पावले. असे हे आयुष्याचे उद्यान उध्वस्त झाले.. गेले ते दिवस.'<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
आणखी एका गाथेचा (क्रमांक २३२) भावार्थ असा आहे. `एका उंचीची व आकाराची झाडे होती. मधे, पाने, फुले, लतांनी भरलेले कुंज होते... कालांतराने ती झाडे गेली, लता नष्ट झाल्या, कांही वृक्षांची खोडेच राहिली व पाळेमुळे उखडून गेली. नाहीशी झाली. आमचे समवयस्क जिवलग मित्र, मैत्रिणी आता राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा म्हातारे झालो. खोल मुळे धरलेले प्रेम पण विनाश पावले. असे हे आयुष्याचे उद्यान उध्वस्त झाले.. गेले ते दिवस.'<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
===कौटुंबिक आणि स्त्री चित्रण===
साध्वी, कुलटा, पतिव्रता, वेश्या, स्वकीया, परकीया, संयमशीला, चंचला अशा अनेकविध परस्पर विरोधी स्वभाव आणि परिस्थितीतून जाणार्य्याजाणार्‍या स्त्रियांच्या मनःस्थितींचे ह्या गाथांतून प्रभावी वर्णन आढळते. <ref name="तगारे"/>
 
एका चंद्राननेचे वर्णन ६७२ व्या गाथेत आले आहे. `चंद्राच्या सर्व कलांचे लागोपाठ दर्शन व्हावे असे कुतूहल असेल तर हळूहळू घुंगटपट सारत असतांना तिच्या मुखाकडे पहा.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
एक गाथा (क्रमांक १३) अशी आहे. `चुलीवर स्वयंपाक करीत असतांना गृहिणीचे हात काजळी लागून मलीन झाले, पती प्रेमाने जवळ आला. गडबडून जाऊन तसेच मलीन हात तिच्या चेहेऱ्याला लागले. तिचे प्रफुल्ल मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे दिसू लागले.' ह्या गाथेच्या दुसऱ्या ओळीत भरपूर श्लेष आहे. विशेषतः, शेवटच्या तीन शब्दांत ह्यात भावनामय संकेत असा आहे की स्वयंपाक चालला असतांना अवचित पती तिथे आला. एकमेकांना पाहून उभयतांना आनंद झाला, इ. ही गाथा स्वतः हाल सातवाहनाने रचलेली आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>
एक गाथा (क्रमांक १३) अशी आहे. `चुलीवर स्वयंपाक करीत असतांना गृहिणीचे हात काजळी लागून मलीन झाले, पती प्रेमाने जवळ आला. गडबडून जाऊन तसेच मलीन हात तिच्या चेहेर्‍याला लागले. तिचे प्रफुल्ल मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे दिसू लागले.' ह्या गाथेच्या दुसर्‍या ओळीत भरपूर श्लेष आहे. विशेषतः शेवटच्या तीन शब्दांत ह्यात भावनामय संकेत असा आहे की स्वयंपाक चालला असतांना अवचित पती तिथे आला. एकमेकांना पाहून उभयतांना आनंद झाला, इ. ही गाथा स्वतः हाल सातवाहनाने रचलेली आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>
दिसते तसे नसते,' हे दाखविण्यासाठी एका अन्य गाथेत (क्रमांक६७९) एका महिलेला तिची सखी सांगते आहे, `हे बघ, ज्यातले पाणी संपून गेले आहे असे हे शरद्‌ऋतूतील पांढरे शुभ्र ढग, मिठाच्या मोठ्या ढिगांसारखे आणि कापसाच्या, धुवून सुकलेल्या गठ्ठ्यांसारखे शोभत आहेत.' म्हणजे कसलाही ओलावा राहिलेला नाही. पांढरा फटफटीत रंग विरक्तिदर्शक मानला जाई.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
एका गाथेत (क्रमांक २२१) ग्रामीण जीवनातले हृदयंगम चित्र आहे. `तू गाव सोडून जात असतांना, तिने कुंपणाला अंग भिडवून, पायांच्या चवड्यावर उभे राहून तुला पाहाता यावे म्हणून अंगाला रग लागेपर्यंत धडपड केली. पण तरी तू तिला दिसलाच नाहीस. मग बिचारीने काय करावे?' या गाथेच्या अगोदरच्या गाथेत (क्रमांक२२०) अशाच प्रकारच्या प्रसंगाचे वर्णन ह्या शब्दांत आले आहे : `बाळा, तू गेलास तेव्हा त्या मुलीने धावत धावत जाऊन कुंपणाच्या एकेका छिद्रातून चंचल दृष्टीने, लुकलुकणाऱ्यालुकलुकणार्‍या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहिले. पिंजऱ्यातलेपिंजर्‍यतले पाखरू बाहेर पहाते तसे.'<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
====शृंगार आणि उछृंखलता====
Line ११५ ⟶ १०५:
{{Collapse bottom}}
{{collapse top|* मराठी विश्वकोशा शिवाय इतर मजकुरास अशा विनंत्या मराठी विकिपीडियावर ग्राह्य होण्याची शक्यता कमी का असेल ?}}
*मराठी विकिपीडिया मजकुरात बदल केल्यानंतर मजकुर कॉपीराईट फ्री होण्याची संभावना असल्यामुळे मराठी विश्वकोशाच्या मर्यादीत मुक्त परवाण्याच्या मजकुरास किमान स्वरूपाची तात्कालीक मान्यता देते. विकिपीडिया प्रकल्पातील मजकुर सहसा मुक्त सांश्कृतिक काम आणि Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अभिप्रेत असल्यामुळे मराठी विश्वकोशातून येणाऱ्यायेणार्‍य मजकुरास दिला जाणारा अपवाद इतर मजकुरांना दिला जाण्याशी शक्यता कमीतकमी असेल आणि अशा कोणत्याही वेगळ्या केससाठी मराठी विकिपीडिया प्रचालक मंडळ आणि समुदाय सहमतीने निर्णय वेगवेगळे असतील
{{Collapse bottom}}
'''हा सद्य साचा म.शा. ची मंजुरी प्राप्त झाल्यास ढोबळ स्वरूपाचे केवळ उदाहरणार्थ प्रत्यक्ष मान्यता मिळाल्यास मजकुराचे अंतीम स्वरूप मान्यते वर आणि मराठी विकिपीडिया सदस्य सहमतीस अनुसरून सुधारीत केले जाईल आणि दृश्य रचना वाचकास सुलभ अशा पद्धतीने बदलली जाईल."
Line १५० ⟶ १४०:
 
 
(आई, त्याला विनय कसा तो माहीतच नाही; तरीही त्याच्यावर थट्टेतसुद्धा मला रागावता येत नाही. दुसऱ्याकडूनदुसर्‍याकडून भीक मागून उसनी आणल्याप्रमाणे माझी गात्रेही माझ्या आधीन राहिलेली नाहीत).<ref name="तगारे" />
 
***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा***
Line १६१ ⟶ १५१:
'गाथासप्तशती' या ग्रंथात 'खडीगंमत'ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करून पुरुष लुगडी नेसून [[फाल्गुन|फाल्गुन मासात]] जनरंजन करीत असत, असा उल्लेख 'गाथासप्तशती'त आहे.<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=dZHGq9y%7CvbzkZHQIQWANaMg8Z2PjdM65b3pj%7CgGDgfrG8FUa6eOM3Q==</ref>
 
===गाथेत आलेले विविध धार्मीकधार्मिक संदर्भ===
ह्या सातवाहन युगात, दक्षिण भारतांत बौद्धधर्माचा प्रचार होता. एका गाथेत (क्रमांक३०८) भिक्षु-संघाचे वर्णन आले आहे: `पोपटांच्या चोचींप्रमाणे लाल भडक पळसाच्या फुलांनी भूमी शोभायमान झाली आहे. जणू बुद्धचरणांना वंदन करण्यासाठी लोटांगण घालणार्‍या भिक्षु-संघासारखे हे दृश्य दिसते आहे.' या गाथेत `भूमी' करिता वसुधा हा श्लेषपूर्ण शब्द वापरला आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>संतोष_रेडेकर यांच्या मते त्या काळी सार्वजनिक उत्सवाच्या घाईगर्दीत साजरा केला जाणारा [[इंद्रध्वज|इंद्रध्वज महोत्सव]], वर्तमानकाळी महाराष्ट्रात गुढी-पाडवा म्हणून घरोघरी साजरा होतो; तत्कालीन मदनोत्सवाचे अर्वाचीन रूप शिमगा-होळी आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
ह्या सातवाहन युगात, दक्षिण भारतांत बौद्धधर्माचा प्रचार होता. एका गाथेत (क्रमांक३०८) भिक्षु-संघाचे वर्णन आले आहे: `पोपटांच्या चोचींप्रमाणे लाल भडक पळसाच्या फुलांनी भूमी शोभायमान झाली आहे. जणू बुद्धचरणांना वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षु-संघासारखे हे दृश्य दिसते आहे.' या गाथेत `भूमी' करिता वसुधा हा श्लेषपूर्ण शब्द वापरला आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>संतोष_रेडेकर यांच्या मते त्या काळी सार्वजनिक उत्सवाच्या घाईगर्दीत साजरा केला जाणारा [[इंद्रध्वज|इंद्रध्वज महोत्सव]], वर्तमानकाळी महाराष्ट्रात गुढी-पाडवा म्हणून घरोघरी साजरा होतो; तत्कालीन मदनोत्सवाचे अर्वाचीन रूप शिमगा-होळी आहे.<ref name="संतोष_रेडेकर"/>
 
==गाथासप्तशतीतील मराठी भाषेचे स्वरूप==
 
महाराष्ट्री प्राकृत हा मराठी भाषेचा पूर्वावतार असल्यामुळे त्या काळी मराठी माणसाच्या प्रत्यक्ष बोलण्यात असलेल्या बोली मराठी भाषेचा हलकासा होईना अंदाज येतो. आजही मराठीत असलेले काही शब्द त्या काळीही जसेच्या तसे वापरात होते , तर काही शब्द किंचित वेगळ्या रूपात आलेले पाहून, वाचून त्या काळच्या महाराष्ट्रात बोलल्या गेलेल्या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेचा अंदाज येतो. <ref name="शरदिनी‌_मोहिते"/>
 
Line १९७ ⟶ १८५:
|-
| जुण्ण म्हणून आहे (३.२९)|| उदाहरण || उदाहरण || जुन|| उदाहरण
 
|-
| चिक्खलच (१.६७)|| उदाहरण || उदाहरण || चिख्खल || उदाहरण
 
|-
| दिठ्ठी म्हणून दिसते, (२.३४)|| उदाहरण || उदाहरण || दिठी || उदाहरण
 
|-
| अंसू (२.५३)|| उदाहरण || उदाहरण || अश्रू || उदाहरण
 
|-
| मज्झ - (२.३१)|| उदाहरण || उदाहरण || माझे || उदाहरण
 
|-
| तुज्झ - (१.७८), १.८९)|| उदाहरण || उदाहरण || तुझे || उदाहरण
 
|-
| मज्झ तुज्झ - (७.१)|| उदाहरण || उदाहरण || माझे तुझे || उदाहरण
 
|-
| अत्थे म्हटले जाई या अर्थाने (४.३७)|| उदाहरण || उदाहरन|| आत्ता || उदाहरण
 
|-
| अच्छेर म्हणजे (२.१२)|| उदाहरण || उदाहरण || आश्चर्य || उदाहरण
 
|-
| सइ (२.२८)|| उदाहरण || उदाहरण || सती || ही असते सखी प्रमाणे ?
 
|-
| काकी, (२.२)|| उदाहरण || उदाहरण || कावळी||मराठी काकुकाकू नव्हे
 
|-
| तम्बे (६.३८) || उदाहरण || उदाहरण || तांबू गाई || उदाहरण
 
|-
| रुन्द म्हणजे (७.४९)|| उदाहरण || उदाहरण || रुंद|| उदाहरण
 
|-
|ओल्लं (५.४०)|| उदाहरण || उदाहरण || ओलंओले || उदाहरण
 
|-
| कलिअं (७.१५)|| उदाहरण || उदाहरण || - कळले, ओळखले|| उदाहरण
 
|-
| गुलो (५-५४)|| उदाहरण || उदाहरण || गूळ || उदाहरण
 
|-
| अव्वो (२.७८)|| उदाहरण || उदाहरण || अय्या || उदाहरण
 
|-
| होसि - (१.६५)|| उदाहरण || उदाहरण || अससी || उदाहरण
 
|-
| वसइ - वसती (१.३५) || उदाहरण || उदाहरण || वसणंवसणे || उदाहरण
 
|-
| हिण्डन्ती (१.३८)|| उदाहरण || उदाहरण || हिंडणंहिंडणे फिरणंफिरणे|| उदाहरण
 
|-
|वच्चल - (२.६०)|| उदाहरण || उदाहरण || जाणे|| तेथ न वचा असा महानुभावकालीनही वापर
 
|-
| रमिउण रमून (१.९८)|| उदाहरण || उदाहरण || रमणंरमणे आहे || उदाहरण
 
|-
| रुसेउ (१.९५)|| उदाहरण || उदाहरण || रुसणंरुसणे आहे - || उदाहरण
 
|-
| पाउम (२.३९)|| उदाहरण || उदाहरण || प्राप्त करणंकरणे, मिळवणंमिळवणे या अर्थी पावणंपावणे || उदाहरण
 
|-
| उल्लावो (५.१४)|| उदाहरण || उदाहरण ||बोलणंबोलणे, संभाषण करणंकरणे || उदाहरण
 
|-
| कक्खड बोल्लम (१.८१)|| उदाहरण || उदाहरण || कर्कश बोलणंबोलणे || उदाहरण
 
|-
| दीससी - (४.८९)|| उदाहरण || उदाहरण || दिसतोस || उदाहरण
 
|-
| दावेई (३.१५) || उदाहरण || उदाहरण || दाखवणं,दावणंदाखवणे, दावणे || उदाहरण
 
|-
| फुक्कथन्तो (१.७६)|| उदाहरण || उदाहरण || फुंकर घालणे || उदाहरण
 
|-
| बुज्जिउ (७.२)|| उदाहरण || उदाहरण || जाणूनबुजून || उदाहरण
 
|-
| मलेसि (४.४४) || उदाहरण || उदाहरण || मळणंमळणे या अर्थी मर्दन करणंकरणे || आजही आपण पीठ/कणिककणीक मळतोच
 
|-
| कढ्ढेइ (४.३५),|| उदाहरण || उदाहरण || काढणंकाढणे || उदाहरण
 
|-
| कढ्ढण - (३.२४) || उदाहरण || उदाहरण || कर्षण || उदाहरण
 
|-
| ओसरइ (१.७४)|| उदाहरण || उदाहरण || ओघळणंओघळणे ओसरणंओसरणे आहे - || उदाहरण
 
|-
| झिज्जए (२.४१)|| उदाहरण || उदाहरण || झिजणंझिजणे || उदाहरण
 
|-
| भज्जिहिसी - मोडून पडशील, (२.२)|| उदाहरण || उदाहरण || मोडून पडणंपडणे || उदाहरण
 
|-
|मोडिअ - (५.४९)|| उदाहरण || उदाहरण || मोडणंमोडणे आहे - नासधूस || उदाहरण
 
|-
| अमोडिऊण || उदाहरण || उदाहरण || मोडून, पिरगाळून || उदाहरण
 
|-
| भज्जिआ (५.५७)|| उदाहरण || उदाहरण || भाजणंभाजणे || उदाहरण
 
|-
| खंतावणं आहे - तम्मइ (४.८३), || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || तमणंतमणे, तमत बसणंबसणे असा शब्दप्रयोग आजही खेड्यातून आढळतो.
 
|-
| मा तम्म (८.४५), || उदाहरण || उदाहरण || खंतावू नकोस || उदाहरण
 
|-
| कुलुत्रिऊण (४.२७)|| उदाहरण || उदाहरण || कोळपून जाणंजाणे || उदाहरण
 
|-
| णासइ (२.७२)|| उदाहरण || उदाहरण || नष्ट होणंहोणे || उदाहरण
 
|-
|चुलचुलन्ते (४.८१)|| उदाहरण || उदाहरण || शिवशिवणंशिवशिवणे || उदाहरण
 
|-
| टुणटुणन्तो (९.७८)|| उदाहरण || उदाहरण || उड्या मारतो, भटकतो || उदाहरण
 
|-
| ओलिज्जन्त (६.२१)|| उदाहरण || उदाहरण || ओलंओले होणं आहे || उदाहरण
 
|-
| चुक्कीसंकेआ - (३.१८)|| उदाहरण || उदाहरण || जिचा संकेत चुकला आहे|| उदाहरण
 
|-
| चुक्कुसि - (४.६५)|| उदाहरण || उदाहरण || चुकलीस, मुकलीस|| उदाहरण
Line ३४५ ⟶ २८६:
! गाथेतील शब्द !! शतक क्रमांक !! गाथा क्रमांक !! मराठी अर्थ !! मथळा मजकूर
|-
| णासइ (२.७२)|| उदाहरण || उदाहरण || नष्ट होणंहोणे || उदाहरण
 
|-
| महग्घम - (१.६८)|| उदाहरण || उदाहरण || महाग || उदाहरण
 
|-
| उच्चटइ - (२.५९)|| उदाहरण || उदाहरण || उचलणे वेचणे|| उदाहरण
 
|-
| कसवट्ट - (६.२६)|| उदाहरण || उदाहरण || कसोटी || उदाहरण
 
|-
| दुद्दोली - (२.४९)|| उदाहरण || उदाहरण || निरगाठ || उदाहरण
 
|-
| अवउहणस्स - (३.४४)|| उदाहरण || उदाहरण || आलिंगनरूपी || उदाहरण
 
|-
| किच्छेन - (७.९४)|| उदाहरण || उदाहरण || कष्टाने || उदाहरण
 
|-
| नाऽअ - (१.६८)|| उदाहरण || उदाहरण || नाटक || उदाहरण
 
|-
| ग्द्येप्पइ - (२.८६)|| उदाहरण || उदाहरण || आपलेसे होणे || उदाहरण
 
|-
| कण्इज्जुआ वराई - (३.५२)|| उदाहरण || उदाहरण || बिचारी सरळ सोट अशी || उदाहरण
 
|-
| वराई - || उदाहरण || उदाहरण || बिचारी|| अनेक ठिकाणी
 
|-
| चिउर (२.७३)|| उदाहरण || उदाहरण || केस || उदाहरण
|-
| काएहि खज्जन्ति - (२.४८)|| उदाहरण || उदाहरण || कावळेच खातात|| उदाहरण
|-
| धम्मिल्लो (५.४४)|| उदाहरण || उदाहरण ||वेणी ||
|}
 
{| class="wikitable"
|-
! गाथेतील शब्द !! शतक क्रमांक !! गाथा क्रमांक !! मराठी अर्थ !! मथळा मजकूर|-
|-
 
| आईप्पणेण - (१.६६)|| उदाहरण || उदाहरण || आलेपन(पिठाच्या पाण्याने) || उदाहरण
 
|-
| भिउडि - (९.१४)|| उदाहरण || उदाहरण || भुवई || उदाहरण
 
|-
| खन्ध - (१.७७),|| उदाहरण || उदाहरण || खांदा || उदाहरण
 
|-
| माहप्पो - (२.६६)|| उदाहरण || उदाहरण || मोठेपण || उदाहरण
 
|-
| गभहर - (७.६५)|| उदाहरण || उदाहरण || गाभारा || उदाहरण
 
|-
| वई - (५.६३)|| उदाहरण || उदाहरण || कुंपण || उदाहरण
 
|-
| ओआसो (९.४७)|| उदाहरण || उदाहरण || आवास|| उदाहरण
 
|-
| हट्ट - (७.८७)|| उदाहरण || उदाहरण || बाजार || उदाहरण
 
|-
| मालारी - (५.९६)|| उदाहरण || उदाहरण || माळीण || उदाहरण
 
|-
| सोणार - (१.९१)|| उदाहरण || उदाहरण || सोनार || उदाहरण
 
|-
| झत्ति - (१.६८)|| उदाहरण || उदाहरण || झटकन || उदाहरण
Line ४४२ ⟶ ३६१:
|मा छिवसु - (१.९२), || उदाहरण || उदाहरण ||शिवू नकोस || उदाहरण
|-
|पअपरिपाटी (२.४९)|| उदाहरण || उदाहरण ||पावलांनी घातलेल्या येरझार्यायेरझार्‍या || उदाहरण
|-
|छल्लि - (२.१५) || उदाहरण || उदाहरण ||साल || उदाहरण
Line ४६० ⟶ ३७९:
|पाहुणिआ - (९.५६), || उदाहरण || उदाहरण ||पाहुणी || उदाहरण
|-
|पङ्गुरणं - (७.७५) || उदाहरण || उदाहरण ||पांघरुणपांघरूण || उदाहरण
|-
|कञ्जिएण - (२.८६)|| उदाहरण || उदाहरण ||कांजीने || उदाहरण
Line ४८२ ⟶ ४०१:
 
==हस्तलिखिते आणि पाठभेद==
गाहा सत्तसईचे किमान सहा पाठ आज आपणास उपलब्ध आहेत. संहिता आणि गाथाक्रम ह्या दोन्ही संदर्भांत ह्या पाठांमध्ये भिन्नता आढळते. तथापि ह्या सहाही पाठांना समान अशा फक्त ४३० गाथा आढळतात. ह्या संकलनाच्या मूळ संहितेत पुढे भर पडत गेली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या सुमारास गाहा सत्तसईला सप्तशतीत्व प्राप्तप्राप्‍त झाले, असे डॉ. '''[[वासुदेव विष्णू मिराशी]]''' आणि डॉ. आ.ने. उपाध्ये ह्यांच्यासारख्या विद्वानांचे मत आहे. उपर्युक्त ४३० गाथा हालाच्या मूळ संकलनातील असाव्यात.<ref name="तगारे"/>
 
==गाथासप्तशती बद्दलचे ग्रंथ==
आधूनिक काळात गाथासप्तशतीचा अभ्यासकांना आणि रसिकांना पुर्नपरिचय करून देण्याचे श्रेय विश्वनाथ नारायण मंडलिक(१९/३/१८७३-रॉयल ॲशियाटीक सोसायटी,मुंबई),डॉ.रामकृष्ण भांडारकर (मुंबई गॅझेटीयर्स १८८४) यांच्या निबंधांना जाते. आधूनिक मराठीतील गाथा सप्तशतीचा पहिला अनुवाद नारायण विष्णू बापट (दख्खनचा प्राचिन इतिहास,१८८७) मध्ये केला.<ref name="स.आ._जोगळेकर"/>
 
या ग्रंथाचे पहिले मुद्रण जर्मनीच्या डॉ. बेबर यांनी इसवि १८७० मध्ये, तर संपूर्ण ग्रंथाची आवृत्ती १८८१ मध्ये प्रकाशित केली. त्यानंतर भारतातील पहिले मुद्रण निर्णयसागर प्रकाशनाने केले.<ref name="स.आ._जोगळेकर"/> पंडित दुर्गाप्रसाद आणि पणशीकरशास्त्री यांनी त्या वेळी या ग्रंथाचे संपादन केले होते. <ref>http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4900700937923826158&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20120715&NewsTitle=%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%80! हजार सुभाषितांची गाथासप्तशती! हा पुस्तक समीक्षण लेख इसकाळ संकेतस्थळावर दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता जसा अभ्यासला</ref>
 
निर्णय सागरने काव्यमालेत गाथा सप्तशतीची एक प्रत छापली होती.<ref name="स.आ._जोगळेकर"/>
या ग्रंथाचे पहिले मुद्रण जर्मनीच्या डॉ. बेबर यांनी इसवि १८७० मध्येतर संपुर्ण ग्रंथाची आवृत्ती १८८१ मध्ये प्रकाशित केली. त्यानंतर भारतातील पहिले मुद्रण निर्णयसागर प्रकाशनाने केले.<ref name="स.आ._जोगळेकर"/> पंडित दुर्गाप्रसाद आणि पणशीकरशास्त्री यांनी त्या वेळी या ग्रंथाचे संपादन केले होते. <ref>http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4900700937923826158&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20120715&NewsTitle=%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%80! हजार सुभाषितांची गाथासप्तशती! हा पुस्तक समीक्षण लेख इसकाळ संकेतस्थळावर दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता जसा अभ्यासला</ref>
 
निर्णय सागर ने काव्यमालेत गाथा सप्तशतीची एक प्रत छापली होती.<ref name="स.आ._जोगळेकर"/>
 
===अभ्यासक आणि चिकित्सा===
Line ५०० ⟶ ४१८:
 
== परिणाम व प्रभाव ==
बाण, मम्मट, वाग्भट, विश्वनाथ, गोवर्धन इ. श्रेष्ठ संस्कृत आलंकारिकांनी गाहा सत्तसई ची मुक्तकंठाने प्रशंसा केली असून रस व अलंकार ह्यांची उदाहरणे देण्यासाठी तिच्यातील अनेक गाथांची अवतरणे घेतली आहेत.<ref name="तगारे"/>गाथासप्तशतीवरून प्रेरणा घेऊन [[आर्या सप्तशतीची]] रचना झाली असे समजले जाते. महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणी या कलांच्या इतिहासाचा शोध या ग्रंथाच्या आधारे घेतला जाऊ शकतो असे मानले जाते.<ref>http://books.google.co.in/books?id=6ZrjC24PuDQC&pg=PA164&lpg=PA164&dq=%22gatha+saptashati%22&source=bl&ots=nQsMSOgk4l&sig=AEatVWaFCa2HQvkla0TLnbwNkvs&hl=en&ei=A_VrS9LIOqOO6AO59bmuBQ&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=6&ved=0CB4Q6AEwBQ#v=onepage&q=%22gatha%20saptashati%22&f=false</ref>
 
गाहा सत्तसई ने अनेक संस्कृत-प्राकृत ग्रंथकार प्रभावित झाले; तिच्या धर्तीवर [[गोवर्धनाचार्य]]ांनी (११-१२वे शतक) संस्कृतात आर्यासप्तशती ची रचना केली. तसेच जैन कवी जयवल्लभ यांनी प्राकृतात वज्‍जालग्गची रचना केली. त्याच पद्धतीने गाथासाहस्रीसुद्धा रचली गेली. हिंदीत तुलसीसतसई आणि बिहारी सतसई, डिंगलमध्ये सूर्यमल्लाची वीरसतसई इत्यादी संकलने निर्माण झाली.<ref name="तगारे"/>
 
==‘गाथा सप्‍तशती’वरील रंगमंचीय प्रयोग==
गाहा सत्तसई ने अनेक संस्कृत-प्राकृत ग्रंथकार प्रभावित झाले; तिच्या धर्तीवर [[गोवर्धनाचार्य]]ंनी (11वीं-12वीं शती) संस्कृतात आर्यासप्तशती ची रचना केली.तसेच जैन कवि जयवल्लभ यांनी प्राकृतात वज्‍जालग्ग ची रचना केली त्याच पद्धतीने गाथासाहस्री सुद्धा रचली गेली. हिंदीत तुलसीसतसई आणि बिहारी सतसई, डिंगलमध्ये सूर्यमल्लाची वीरसतसई इ. संकलने निर्माण झाली.<ref name="तगारे"/>
पुण्याच्या अधीश पायगुडे यांनी ‘गाहा सत्तसई’ नावाचा रंगमंचीय आचिष्कार दिग्दर्शित करून सादर केला आहे. ‘गाहा’तील कवितांना देवेंद्र भोमे यांनी चाली दिल्या असून हा कार्यक्रम म्हणजे नृत्य=नाट्य-गायन-वादनाविष्कार आहे. कार्यक्रमासाठी कोणताली साउंड ट्रॅक किंवा धनिमुद्रित संगीत वापरले नसून संपूण कार्यक्रम ‘लाइव्ह’ आहे. साथीसाठी [[तबला]], [[बासरी]], [[व्हायोलीन]], हार्मोनियम]] आदी वाद्ये वापरली आहेत. सिन्थेसायझरचा उपयोग केलेला नाही.
 
==संदर्भ==