"अपोलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 78 langlinks, now provided by Wikidata on d:Q37340
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|ग्रीक व रोमन देव "अपोलो"|अपोलो (नि:संदिग्धीकरण)}}
'''अपोलो''' किंवा अॅपोलो हा ग्रीक तसेच रोमन संस्कृतीतील महत्त्वपूर्णएक महत्त्वाचा देव आहे. हा फीबस, लॉक्झिआस इत्यादी नाचांनीही ओळखला जातो. ग्रीक दंतकथेनुसार [[ऑलिंपस पर्वत| ऑलिंपस पर्वतावर]] राहणाऱ्याराहणार्‍या [[बारा ऑलिंपियन दैवते|बारा दैवतांपैकी]] हा एक होता.
 
अॅपोलो हा वडील झ्यूस अणि आई लीटो यांचा पुत्र आणि आर्ट्मिसचा भाऊ होता.
 
अॅपोलो हा औषधी, संगीत, धनुर्विद्या, भविष्यकथन, प्रकाश आणि तारुण्य यांचाही देव होय. मेंढ्या-गुरे यांच्या कळपाची कळजी घेणारा देव.
 
स्वतःच्या निवासाठी त्याने [[डेल्फी]] हे ठिकाण जिंकून घेतले. त्यासाठी [[डेल्फी]]चा संरक्षक व नरकपुरीच्या आसुरी शक्तीचे प्रतीक असलेल्या पायथॉन हा अग्निसर्प अपोलोने ठार केला.
 
[[सूर्य|सूर्यालाही]] काही वेळा अॅपोलो म्हणतात.
 
 
 
 
 
{{विस्तार}}
{{clear}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अपोलो" पासून हुडकले