"प्रार्थना समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 150.242.25.211 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृ...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्रार्थना समाज''' याचीया संस्थेची स्थापना डॉ. [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग]], [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]] व [[भास्कर पांडुरंग तर्खडकर|भास्कर पांडुरंग]] या तीन तर्खडकर बंधूंनी दिनांक [[३१ मार्च]], [[इ.स. १८६७]] रोजी [[मुंबई]]त केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. [[मुंबई]]तले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात [[वल्लभभाई पटेल]] रोड (जुने नाव सँडहर्स्ट रोड) आणि [[विठ्ठलभाई पटेल]] रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे.
 
==प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर व्यक्तिमत्त्वे==
* मराठी व्याकरणकार [[दादोबा पांडुरंग तर्खडकर]]
* न्यायमूर्ती [[महादेव गोविंद रानडे]]
* प्राच्यविद्यापंडित सर [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]
* न्यायमूर्ती [[नारायण गणेश चंदावरकर]]
* [[ग.ल. चंदावरकर]]
* डॉ. सुनीलकुमार लवाटे
* सिद्धार्थ राजाध्यक्ष
* विकास काटदरे
* अभय पारसनीस
* सरोजिनी कराडे
 
==स्तूप==
सन १९२७मध्ये [[पुणे|पुण्यातल्या]] प्रार्थना समाजाच्या आवारात, पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष सर [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दगडी स्तूप उभारण्यात आला आहे. [[पुणे|पुण्यातील]] ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे.
 
==धार्मिक परिवर्तन==
 
==सामाजिक परिवर्तन==
==हे सुद्धा पहा==
* [[आर्य समाज]]
* [[ब्राह्मो समाज]]
* [[वेद समाज]]
* [[सत्यशोधक समाज]]
 
==साहित्य==
[[वर्ग:प्रार्थना समाज]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:भारतातील धार्मिक संघटना]]
[[वर्ग:पुणे]]