"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
 
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्षा]]चा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्यायेणार्‍या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते.
 
महाभारताची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्जाचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी) वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका शर्तीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती शर्तअट मान्य करतो.
 
==पांडवांचा वनवास==
ओळ २६३:
अर्थ:- ’हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.’ आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते.
 
==महाभारताचा कालनिर्णय==
==महाभारतावर आधारित संस्कृत-मराठी पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये वगैरे==
महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो.
 
==महाभारतावर आधारित संस्कृत-मराठी पुस्तके, कादंबऱ्याकादंबर्‍या, काव्ये वगैरे==
===अनुवाद===
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-<br />
Line २९१ ⟶ २९४:
* महाभारत एक सूडाचा प्रवास ([[दाजी पणशीकर]])
* महाभारत कथा आणि व्यथा : भाग १ ते ४ (वि.कृ. श्रोत्रिय)
* महाभारत युद्ध : कालनिर्णय समस्या (श्रीराम साठे)
* महाभारत के नारी पात्र (हिंदी, खंड १ ते ६ - सुशील कुमार)
* महाभारत पद्यानुवाद (कवी [[मुक्तेश्वर]])
* महाभारत : भेदिले सूर्यमंडल (कादंबरी, पंढरीनाथ रेडकर, २०१५)
* महाभारताचा उपसंहार ([[चिं.वि. वैद्वैद्य]] - १९१८)
* महाभारताचा कालनिर्णय (प्रफुल्ल वामन मेंडकी, २०१७)
* महाभारताचा कालनिर्णय : भाग १, २. (प्रभाकर फडणीस)
* महाभारताच्या १८खंडांपैकी तीन खंड (([[चिं.वि. वैद्य]] - १९३३-३५)
* महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म (डॉ. सुनेत्रा देशपांडे)
Line ३१० ⟶ ३१६:
* सूर्यसाक्षी महाभारत (माणिक आढाव)
* संगीत सौभद्र (नाटक - [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]])
* स्वयंभू (डॉ. प.वि.वर्तक)
 
;महाभारताचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. महाभारतावर आधारलेलेही अनेक ग्रंथ आहेत. त्यांतले काही हे :
* द महाभारत सिक्रेट (इंग्रजी काल्पनिक कादंबरी. लेखक - ख्रिस्तोफर डॉयल)
 
===भाष्य आणि समिक्षासमीक्षा ===
 
==एकश्लोकी महाभारत==
{{भाषांतर}}
आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं <br />
द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् ।<br />
लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌<br />
पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥
 
==हे सुद्धा पहा==
* [[ महाभारतातील संवाद]]
 
 
 
{{भाषांतर}}
{{महाभारत}}
{{हिंदू धर्म}}
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले